Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तुझ्याशिवाय

ध — धुमधडाका, गुरुवार, 10/16/2008 - 14:26

प्रतिक्रिया द्या
2451 वाचन

💬 प्रतिसाद (5)
श
शितल गुरुवार, 10/16/2008 - 17:10 नवीन
मी खूप भांडतो तुझ्याशी पण त्याच्या कित्येक पटीने प्रेम करतो तुझ्यावर नकळत दुःखवले जातो आपण मी मुद्दाम तसं करत नाही तुझ्याशिवाय जगणं मी जगणं समजतच नाही छान भाव मांडले आहेत. :)
  • Log in or register to post comments
ध
धुमधडाका Fri, 10/17/2008 - 10:08 नवीन
धन्यवाद !!!!!! शितल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल
प
प्राजु गुरुवार, 10/16/2008 - 23:32 नवीन
ते वाचलेलं आणि अनुभवलेलं.. मस्त आहे मांडलं इथे :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
सचिन जाधव Fri, 10/17/2008 - 08:58 नवीन
भाव समजले......... राव आपल अण तुमच सारखच आहे.......... जीना इसिका नाम हे. प्रत्येक पावलागणिक तुझा विचार असतो तू नाहीस ही कल्पनाच मी करत नाही. तुझ्याशिवाय जगणं मी जगणं समजतच नाही मला माझे दिवस आठ्वले.............
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Fri, 10/17/2008 - 09:48 नवीन
छान कविता !!! माझं आयुष्य वजा तू फक्त एक शून्य भावना पोचल्या... (सुखरूप ) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा