Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

निघाला शिकारीला कालीयानाग

व — विवेकपटाईत, Sun, 08/20/2017 - 04:56
घालून विळखा दोन्ही धृवांना दाबून शेपटीत हिमालयाला दहाफणांनी ओकीत विषारी आग निघालाआहे शिकारीला कालीयानाग. अदृश्य या दैत्य पुढे, व्यर्थ आहे मानवी अस्त्र, शस्त्र, क्षेपास्त्र सारे. कारण दशेंद्रीयांच्या रथावर स्वार होऊनच निघाला आहे शिकारीला कालीयानाग.

प्रतिक्रिया द्या
2446 वाचन

💬 प्रतिसाद (13)
ध
धर्मराजमुटके Sun, 08/20/2017 - 09:04 नवीन
मस्त कविता ! आवडली.
अदृश्य या दैत्य पुढे, व्यर्थ आहे मानवी अस्त्र, शस्त्र, क्षेपास्त्र सारे.
शेवटी मानवाला परमेश्वराचाच आधार आहे. त्यानेच तर अशा कालीयाचा वध केला.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 08/20/2017 - 09:15 नवीन
काय समजू नै राह्यला राव कवितेचा अर्थ. :( -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Sun, 08/20/2017 - 09:17 नवीन
काय राव तुम्ही ? जळी स्थळी काष्ठी पाषाणी मोदीच दिसतात काय तुम्हाला :) कायतरी रसग्रहण करा कि कवितेचे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ज
जेम्स वांड Sun, 08/20/2017 - 09:22 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व
विवेकपटाईत Sun, 08/20/2017 - 16:17 नवीन
कालियानाग इंद्रिय सुखासाठी लोलुप माणसाचे प्रतीक आहे। आजचे प्रदूषित वातावरण माणसाच्या करणीचा परिणाम आहे। आता मानवावर त्याच्या कर्माचे फळ भोगण्याची पाळी आली आहे। बाकी यत्र तत्र सर्वत्र कुणाला मोदीजी दिसत असतील तर काय करणार। लवकर उपाय शोधा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ज
जेम्स वांड Sun, 08/20/2017 - 16:31 नवीन
ते मोदींबद्दल बिरुटे ह्यांनी विचारले होते, ते सांगतील काय ते, माझा एक प्रश्न, तुम्ही सेवानिवृत्त वगैरे आहात का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत
स
साहना Mon, 08/21/2017 - 13:15 नवीन
> घालून विळखा दोन्ही धृवांना दाबून शेपटीत हिमालयाला दहाफणांनी ओकीत विषारी आग हा एवढ्या प्रचंड नागाला जायचंय तरी कुठे ? उगाच हिमालयाला विळखा वगैरे कशाला ?
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Wed, 08/23/2017 - 15:55 नवीन
हा ना राव, दोन ध्रुवांना विळखा घालून, हिमालयाला दाबून बिबुन जायचेय कुठे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साहना
अ
अनुप ढेरे Mon, 08/21/2017 - 13:37 नवीन
नावावरुन अश्लील कविता असेल वाटलेलं. निराशा झाली.
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Wed, 08/23/2017 - 15:42 नवीन
कालिया नाग हा प्रदूषणचा प्रतिक आहे. बाकी या कवितेची प्रेरणा सुभाष एस नाईक यांची आंग्ल कविता : Without Hindrance No passport needed Nor visa Nor Security Check Nor Customs formalities Travels anywhere without hindrance Unwanted by all countries And yet, None can stop this, This – Pollution
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Wed, 08/23/2017 - 16:19 नवीन
ऑ!! अहो ही कविता तर प्रदूषणावर आहे न... तुम्ही तर थेट इंद्रियसुख अन काय काय मध्ये शिरलात की हो काका, कॉन्टेक्सट हुकला असं वाटतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत
व
विवेकपटाईत Wed, 08/23/2017 - 16:25 नवीन
दहा इंद्रियांचे सुख हे प्रदूषणाचे मूळ आहे। पुन्हा एकदा कविता वाचा । तुमच्या साठी विस्तृत लेख ही लिहिला आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
व
विवेकपटाईत Wed, 08/23/2017 - 16:25 नवीन
दहा इंद्रियांचे सुख हे प्रदूषणाचे मूळ आहे। पुन्हा एकदा कविता वाचा । तुमच्या साठी विस्तृत लेख ही लिहिला आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा