Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मध्यमवर्गिय मनोव्रुत्ति

स
स्वामि
गुरुवार, 10/16/2008 - 18:40
🗣 3 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2163 वाचन

💬 प्रतिसाद (3)
स
संदीप चित्रे गुरुवार, 10/16/2008 - 22:30 नवीन
घोडा का अडला, भाकरी का करपली आणि अजून एक असाच प्रश्न ज्या तिन्हीचे एकच उत्तर बिरबलाने दिले -- 'फिरवले नाही म्हणून'. तुमचे सगळे प्रश्न वाचल्यावर एकच उत्तर सुचले -- 'पैसे नसतात म्हणून' :)
  • Log in or register to post comments
क
केवळ_विशेष Fri, 10/17/2008 - 10:55 नवीन
>आपण १ लाख रुपयाचे घड्याळ का नाहि घालत बरोबर वेळ बघायची असेल तर १ ला. घड्याळंच का हवं? हेच काम काही हजारात होतंना! >आपण गळ्यात सोन्याच्या साखळ्या का नाहि घालुन फिरत आजकाल आपल्या गां** एवढा दम आहे का की आपण त्याच रक्षण करू शकू? जे लोकं घालतात त्यांचं सराउंडिंग तुम्ही पाह्यलंय का? आपल्या खिशातून चिल्लर जरी पडली तरी आपण कावरे-बावरे होतो...सोन्याचं सोडा हो! >आपण कला केन्द्र अथवा डान्स बार वर पयसे का नाहि उधळत?(हा मुद्दा सन्सकाराचा जरि असला तरि याचा सम्बन्ध "पयसे उधळण्याशि" लावता येउ शकतो). बायाचं भोगायच्या असतील तर यापेक्षा कमी मधे काम होतं की...मग ४ लोकांत तमाशा का? >आपले वाडवडिल आपल्याला कधि ना कधि थोडया प्रमाणात का होइना "दारिद्र्याचा चटका" का देतात ?(कळु दे त्याला पण !) कष्टाची किंमत कळायलाच हवी हो मालक... (अवांतर- इतरांचं शुद्धलेखनयुक्त ले़ख वाचतांना मजा येते ना...कारण ते सुविधा वापरतात कष्ट उपसून लिहितात...पण आपला लेख बघा.. नुसताच भावना पोहोचण्याशीच सगळा संबंध संपत नाही हो!) ह. घ्या :) >जेन्व्हा आपण लाखालाखाचे व्यवहार करतो तेन्व्हा आपण स्वत: ला श्रिमन्त का समजतो? कारण त्यावेळी आपण १ ला. चं घड्याळ घालू लागलेलो असतो...जे पहिल्यांदा घालता येत नव्हतं...:) आपलाच (पापभिरू ) मध्यमवर्गीय!
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Mon, 10/20/2008 - 13:40 नवीन
प्रश्न योग्य आहेत.... पण अट्टाहासाने वेगळं वागायचा प्रयत्न करण्यातही अर्थ नाही... :) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा