Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

"रित"

S — Swapnaa, Sun, 08/20/2017 - 14:06
"रित" ```````````````````````````` रित ह्या घराण्याची जुनी दुःख पंचविण्याची उगता किरणें सुर्याची भिज पुन्हां नव्याने उभी राहण्याची, रित ह्या घराण्याची जुनी .. मध्यन्हांच्या उष्मा तरीही त्यांचा गार माथा तिन्हीसांजेच्या वेळा सदा चेहऱ्यावर दिसें शीथलता, रित ह्या घराण्याची जुनी .. रात्रीच्या चांदण्यात शोधता समाधानाच्या नक्षत्रांस निजण्याची वेळ होता लक्ष पुढ्च्या खडतर प्रवासांस.... रित ह्या घराण्याची जुनी .. कवी - स्वप्ना..

प्रतिक्रिया द्या
1675 वाचन

💬 प्रतिसाद (6)
ध
धर्मराजमुटके Mon, 08/21/2017 - 17:28 नवीन
मस्तच ! अजुन येऊ द्या.
  • Log in or register to post comments
S
Swapnaa Wed, 08/23/2017 - 16:13 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
अ
अनन्त्_यात्री Tue, 08/22/2017 - 06:22 नवीन
तसेच "भिज पुन्हां नव्याने उभी राहण्याची "म्हणजे काय ते कळले नाही
  • Log in or register to post comments
S
Swapnaa Wed, 08/23/2017 - 16:22 नवीन
"भिज पुन्हां नव्याने उभी राहण्याची....म्हणजेच कोणत्याही वातावरणांत आलेल्या अडचणीतुन, परत नव्या उमेदीनं अथवा ताकदीनं खंबीर पणे उभे राहणे, आणि हि कविता लिहिण्यास कारण, अशीच बरीच घर परिवार आजही आहेत जी क्षण क्षणाला कठीण प्रसंगातुन जात आहेत, परंतु, स्वबळावर आणि परिवाराच्या एकमेकांच्या साहाय्यानें खंबीर पणे परत उभी राहतात, म्हणुन म्हटले मी की, रित ह्या घराण्याची जुनी दुःख पंचविण्याची.... धन्यवाद
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 08/24/2017 - 07:23 नवीन
लिहित राहा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
S
Swapnaa Sat, 08/26/2017 - 14:00 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा