आवेग अ — अमित रेडीज, Wed, 08/30/2017 - 19:44 तिला भेटायला जाताना वेगावर नियंत्रण जमतं मला पण तिला भेटल्यावर आवेग आवरला जात नाही प्रतिक्रिया द्या 972 वाचन 💬 प्रतिसाद