Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सोलो ट्रेक करायचा आहे

व
विश्वजीत कदम
Fri, 09/01/2017 - 14:05
💬 5
पुण्याजवळिल ए़खादे एकदिवसीय एकट्यासाठी ट्रेक सुचवा.

प्रतिक्रिया द्या
3045 वाचन

💬 प्रतिसाद (5)
द
दुर्गविहारी Fri, 09/01/2017 - 16:01 नवीन
मि.पा. वर धागा काढण्यापुर्वी काही नियम पाळायचे असतात, ते तुम्ही वाचलेले दिसत नाहीत. एकोळी धागा असू नये असा संकेत आहे. हा प्रश्न तुम्ही व्य.नि. किंवा खरडफळ्यावर विचारू शकता. बाकी तुमच्या धाग्याला प्रतिसाद म्हणून ईतकेच सांगेन कि शक्यतो सोलो ट्रेक करु नका. पुण्याच्या आसपास पुरंदर, तोरणा, राजगड, लोहगड्,विसापुर्,तुंग्,तिकोणा, शिवनेरी,जीवधन, राजमाची,कोरीगड,रायरेश्वर, रोहिडा असे अनेक ईतिहास प्रसिध्द किल्ले आहेत. ईंदोरे, बहादुरगड, बारामती असे भुईकोट आहेत. कावळ्या, जननीचा दुर्ग, कैलासगड, घनगड, हडसर्,चावंड्,निमगिरी, नारायणगड असे फारचे प्रसिध्द नसलेले किल्ले देखील आहेत. मात्र या बहुतेक गडांवर अनेक ट्रेकिंग ग्रुप रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी ट्रेक नेत असतात, त्यांच्याबरोबर जाणे श्रेयस्कर. यांच्याबरोबर जाणे नको असल्यास पायथ्याच्या गावातून वाटाड्या नेउ शकता. या शिवाय एक दिवसातच ट्रेक करायचा असेल तर रायगड जिल्ह्यातील रायगड, सुधागड, सरसगड, मंगळगड, कोथळीगड्,पेब्,प्रबळगड तसेच सातारा जिल्ह्यातील अजिंक्यतारा, पांडवगड, वैराटगड, कमळ्गड, प्रतापगड, मधुमकरंदगड, सज्जनगड, केंजळगड, नांदगिरी, वारुगड्,संतोषगड असे अनेक किल्ले बघता येतील.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 09/02/2017 - 17:24 नवीन
जरा आणखी माहिती घालून लेख वाढवा. कोणती पुस्तकं वाचली, ट्रेकमध्ये अगोदर कुठे गेलात? काय अनुभव आले? सोलो का करावासा वाटतो? गडच हवेत का इतरही ठिकाणं चालतील?
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sat, 09/02/2017 - 18:52 नवीन
पतंगराव कदमांचे चिरंजीव का तुम्ही? कुतूहल म्हणून विचारतोय. -गा.पै.
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी Sun, 09/03/2017 - 06:41 नवीन
ते हे नसावेत. बाकी सध्याचे वारे लक्षात घेता त्यांनी "कमळ" गड सर केला तर आश्चर्य वाटू नये. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Sun, 09/03/2017 - 08:39 नवीन
अरे वा ! सोलो ट्रेक करून कमळगड सर करायची कल्पना नामी आहे! :-) -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दुर्गविहारी

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा