Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पंख पसरून उडणारी डुकरे

र — रानरेडा, Mon, 09/04/2017 - 19:39
पंख पसरून उडणारी डुकरे तू माझे काय झाले याची पर्वा केली नाहीस आणि मी हि तुझी कंटाळा आणि वेदनांशी सामना करीत आपण चाललो आहोत वेड्यावाकड्या मार्गावर कधीतरी पावसाकढे बघत कोणत्या नालायकाला दोष दयावा याचा विचार करीत आणि बघत ती पंख पसरून उडणारी डुकरे - कवी उडता डुक्कर उर्फ रानरेडा उर्फ कुत्तो मे कामिना (रूपांतरित / आधारित / प्रचोरीत)

प्रतिक्रिया द्या
8823 वाचन

💬 प्रतिसाद (12)
अ
अजया Tue, 09/05/2017 - 06:55 नवीन
बाबौ !! एकपण प्रतिसाद नाही. मिपाकरांनो उडणार्या डुकराचे पंख कापता का असे? दुष्ट कुठले.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Tue, 09/05/2017 - 07:40 नवीन
उडणार्‍या डुकराचे पंख कापायची हिम्मत कोणत्या मिपाकरात नाही. उडणार्‍या डुकराचे पंख कापणे म्हणजे "माध्यान्नीच्या सुर्यावर थुंकण्यारारखे आहे" पंख कापल्यावर डुक्कर आपल्याच अंगावर पडण्याची जास्त शक्यता आहे. कोणताही सुज्ञ मिपाकर हा धोका पत्करणार नाही. रच्याकने:- उडणारे डुक्कर ही कल्पना भयानक आवडली आहे. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
र
रानरेडा Tue, 09/05/2017 - 11:22 नवीन
मेंदुला दुखापत हा सरळ सरळ गुगल अनुवाद होता हि कविता मात्र पिंक फ्लॉइड च्या Animals अल्बम च्या Pigs on the Wing १ या गाण्याचा केलेला अनुवाद आहे मूळ ओली अशा Pigs on the Wing (Part One) (Waters) 1:24 If you didn't care what happened to me, And I didn't care for you, We would zig zag our way through the boredom and pain Occasionally glancing up through the rain. Wondering which of the buggars to blame And watching for pigs on the wing. उडणारे डुक्कर हे पिंक फ्लॉइड बँड एकाद्या लोगो किंवा मोटिफ सारखा वापरतो . त्यांच्या अनेक कॉन्सर्ट मध्ये डुकराच्या सारखा फुगा फुगवून उडवले जाते . त्याच्या रॉजर वॉटर्स या मेंबर ची २००७ साली मुंबईतील कॉन्सर्ट ला मी गेलो होतो , त्यात डुक्कर उडवल्यावर सर्व जण आनंदाने किकालात होते. https://youtu.be/Lv3hTMR5GmQ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
अ
अजया Tue, 09/05/2017 - 11:42 नवीन
=))))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
प
पैसा Tue, 09/05/2017 - 09:01 नवीन
मिपावर स्वागत
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Tue, 09/05/2017 - 09:17 नवीन
प्रचोरीत म्हंजे काय वो?? Sandy
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Tue, 09/05/2017 - 09:23 नवीन
नवीन पध्दतीच्या कचोर्‍या असतात. त्या पध्दतीने कविता पाडतात. सारण बाहेरुन लावतात मग आत तेल घालून आतल्या आतच तळतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
ज
जव्हेरगंज Tue, 09/05/2017 - 10:09 नवीन
=)))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. Tue, 09/05/2017 - 10:19 नवीन
किंवा विशेष प्रशिक्षण घेऊन केलेल्या चोरीला प्रचोरी म्हणतात बहुधा. शिक्षित प्रशिक्षित, शाळा प्रशाला तसेच प्रचोरीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज
ज
ज्ञानोबाचे पैजार Tue, 09/05/2017 - 09:31 नवीन
हे समजले की प्रचेतस चा अर्थ पण लगेच समजेल असे वाटते पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
र
रानरेडा Tue, 09/05/2017 - 11:07 नवीन
प्रचोरीत म्हंजे - चोरलेले कोठल्याही गोष्टीत प्र लावला कि भारदस्त वाटते म्हणजे , प्रणाली , प्रक्षिप्त , प्रावधान , प्रतोद , प्रावधान , प्रणव ,प्रतिबंधित vagaire
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Tue, 09/05/2017 - 13:34 नवीन
बाबौ ! काय ते शब्दप्रभुत्व ! __/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रानरेडा
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा