Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अॉनलाईन रिचार्ज केंद्राविषयी माहिती हवी आहे

न
निलम बुचडे यांनी
Tue, 09/05/2017 - 19:07  ·  लेख
लेख
आमच्या गावात अॉनलाईन रिचार्ज केंद्र सुरू करायचं आहे. त्यासाठी कोणती वेबसाईट वापरावी. उदा. पेटीएम, Itz cash, इ. अशी एखादी वेबसाईट आहे का ? ज्यावर मोबाईल, डीटीएच, वीजबिल, इ. प्रकारची रिचार्ज व बिले भरता येतील आणि त्याच्याद्वारे कमिशन मिळू शकेल. आमच्या जवळच्या शहरात चौकशी केली असता माहिती देण्यास टाळाटाळ केली गेली. गुगलवर शोधले पण विश्वासार्ह साईट कशी निवडायची याबद्दल निर्णय घेता येईन. म्हणून इथे विचारतेय. कृपया मार्गदर्शन करावे.

प्रतिक्रिया द्या
2336 वाचन

💬 प्रतिसाद (6)

प्रतिक्रिया

व
वकील साहेब Wed, 09/06/2017 - 09:09 नवीन
https://www.buysmart.co.in/
  • Log in or register to post comments
न
निलम बुचडे Wed, 09/06/2017 - 18:13 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वकील साहेब
भ
भित्रा ससा Wed, 09/06/2017 - 10:03 नवीन
आपण vakrange ही सेवा वापरावी जमल्यास महाराष्ट्र शासनाच्या csc केंद्रासाठी नोंदणी करा वीजबिल mahadimco वर भरता येते पण commision कमी असल्यामुळे 10 रु अतिरिक्त ग्राहकाकडून घ्यावे लागतात व ते कायदेशीर आहे
  • Log in or register to post comments
न
निलम बुचडे Wed, 09/06/2017 - 18:14 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भित्रा ससा
उ
उपेक्षित Wed, 09/06/2017 - 10:16 नवीन
नीलम ताई मी स्वतः MOM चा डीस्ट्रीब्युटर आहे रिटेल id चालू करायचा असल्यास व्यनी करा वरील शिवाय अजून बरेच काही करता येईल.
  • Log in or register to post comments
न
निलम बुचडे Wed, 09/06/2017 - 18:14 नवीन
धन्यवाद .. व्यनी केला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपेक्षित
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा