Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अत्तर

श — शिव कन्या, Mon, 09/11/2017 - 21:40
कपडे कितीही मळले, जुने झाले, रंग उडून गेला वीण उसवून गेली घड्या विस्कटून गेल्या तरी कधीतरी लावलेले मायेचे भरजरी अत्तर मंदपणे दरवळत राहते! . . . माणसं अशी अत्तर असती तर..! शिवकन्या

प्रतिक्रिया द्या
2909 वाचन

💬 प्रतिसाद (3)
प
प्राची अश्विनी Tue, 09/12/2017 - 05:53 नवीन
सुरेख! शांताबाईंची पैठणी आठवली.
  • Log in or register to post comments
ए
एस Tue, 09/12/2017 - 20:39 नवीन
अत्तराचं आपलं बरं असतं बंद दाराआड कपाटाच्या कुठल्याश्या खणात भरजरी शालूला नाहीतर ठेवणीतल्या कोटाला बिलगून मंदपणे दरवळत राहतं जुन्या आठवणींच्या रम्य जगात हरवून जावं तसं त्याला ना घडीचा सोस ना उन्हपावसाचा मारा ना धुण्याचा सासुरवास नाजूक कळीसारखं कोमेजतं लग्गेच . . . . . अत्तरही कापडासारखं टिकतं, तर?
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि गुरुवार, 09/14/2017 - 15:04 नवीन
कविता आणी प्रतिसाद ..दोन्हीही मस्त .
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा