मिठी
समोरंच एका मुलीनी मुलाला मारलेली निर्व्याज मिठी बघून वाटलं
"सालं, आपल्यावेळी नव्हतं असं काही"
आताही ती असती अन तिन हे बघितलं असतं तर
हळूच हसंत म्हणाली असती
"आपल्यावेळी नव्हतं बाई असं काही"
मी उगाचंच आठवणींच्या गर्तेत..
दूर उडून चाललेल्या सावरीच्या कापसाच्या म्हातार्या पकडू पाहतोय मनांत
पूर्वीच्याच अल्लडपणे.
💬 प्रतिसाद
(6)
आ
आदिजोशी
गुरुवार, 09/14/2017 - 09:13
नवीन
मिठी नदी बद्दल कविता आहे. असो.
- Log in or register to post comments
च
चांदणे संदीप
गुरुवार, 09/14/2017 - 13:59
नवीन
असो, लिहिलंय छान!
Sandy
- Log in or register to post comments
व
विशुमित
गुरुवार, 09/14/2017 - 14:37
नवीन
दूर उडून चाललेल्या सावरीच्या कापसाच्या म्हातार्या पकडू पाहतोय मनांत>>>
==>> वाह! क्या बात है ?
- Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी
Fri, 09/15/2017 - 13:03
नवीन
छान लिहिली आहे
- Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज
Fri, 09/15/2017 - 15:33
नवीन
मस्त!
- Log in or register to post comments
च
चित्रगुप्त
Sun, 10/17/2021 - 17:19
नवीन
निर्व्याज, अल्लड कविता आवडली.
- Log in or register to post comments