Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

निघून गेली रात्रपरी

अ — अरुण मनोहर, Sat, 10/18/2008 - 08:21

प्रतिक्रिया द्या
2654 वाचन

💬 प्रतिसाद (11)
र
रामदास Sat, 10/18/2008 - 08:32 नवीन
सुंदर कविता. मिलनाची कसक ठेवूनी निघून गेली रात्रपरी. हे आवडलं खास.
  • Log in or register to post comments
च
चन्द्रशेखर गोखले Sat, 10/18/2008 - 10:40 नवीन
सुंदर मनोहरी कविता
  • Log in or register to post comments
च
चन्द्रशेखर गोखले Sat, 10/18/2008 - 10:40 नवीन
सुंदर मनोहरी कविता
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 10/18/2008 - 14:09 नवीन
अरूणराव, केवळ अप्रतीम काव्य! वाचून खूप प्रसन्न वाटले! तात्या.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 10/18/2008 - 16:30 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे Sun, 10/19/2008 - 08:45 नवीन
दवबिंदूंची नक्षी रेखुनी तरुलतेच्या शालूवरी दहीवराने तृणा माखुनी निघून गेली रात्रपरी व्वा ! फार सुंदर
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 10/19/2008 - 09:00 नवीन
फारच सुंदर कविता.. मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Mon, 10/20/2008 - 10:17 नवीन
सर्व वाचकांचे आभार.
  • Log in or register to post comments
प
पावसाची परी Mon, 10/20/2008 - 11:14 नवीन
दवबिंदूंची नक्षी रेखुनी तरुलतेच्या शालूवरी दहीवराने तृणा माखुनी हे खास आवडले
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Tue, 10/21/2008 - 14:02 नवीन
असाच स्नेह राहू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पावसाची परी
स
संदीप चित्रे Tue, 10/21/2008 - 16:15 नवीन
सकाळीच एकदम सुरेख कविता वाचायला मिळाली :) >> प्राजक्ताच्या बुंध्यापाशी >> पाउस पाडून शुभ्रकेशरी >> सुगंध सांडून अशीकशी >> निघून गेली रात्रपरी कवितेची सुरूवातच खूप खूप आवडली ! >> मदनाक्षीची नीज जपोनी >> कुंतलास ती विखरी >> मिलनाची कसक ठेवूनी >> निघून गेली रात्रपरी क्या बात है ! मदनाक्षी डोळ्यांसमोर आली :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा