तंत्रजगत
तंत्रधागे मिपावरचे!
Primary tabs
आज १५ सप्टेंबर "अभियंता दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!"
आजच्या दिवसाचं निमित्त साधून मिपावरच्या वाचनीय अशा विज्ञान व तंत्रधाग्यांचे दुवे असणारा एकच धागा बनवला आहे.मिपावरंच थोडी शोधाशोध करुन मग हे धागे इथे पेस्टवले आहेत.
जे धागे मालिका स्वरुपात आहेत त्यांच्या शेवटच्या भागाचा दुवा दिला आहे.म्हणजे त्या धाग्यावर गेल्यास आधीच्या भागांचे दुवे मिळतील.
प्रतिसादांच्या माध्यमातून विभागणी केली आहे.सध्या एवढे धागे दिले आहेत.नंतर यात भर घातली जाईल.मिपाकरांनीही इथे न आलेले वाचनीय तंत्रधागे दुवारुपात उपप्रतिसादाच्या माध्यमातून धाग्याच्या नावासह देऊन भर घालावी तसेच जे कोणी यापुढे नवीन तंत्रधागा सुरु करतील त्यांनी धाग्याचा दुवा योग्य त्या विभागात पेस्टवावा ही विनंती!
मिपावर मोबाईलवरून फोटो कसे प्रकाशित करावेत?
http://www.misalpav.com/node/33685
उद्याच्या करिअर्स। A Curtain Raiser
http://www.misalpav.com/node/39067
काय? कुठे? कधी? (मुंबई व उपनगरे)
http://www.misalpav.com/node/26842
PMP सर्टिफिकेशन
http://www.misalpav.com/node/35708
एक्सेल एक्सेल भाग २५
http://www.misalpav.com/node/39128
श्रीगणेश लेखमाला - २ : यंत्रोपवित
http://www.misalpav.com/node/32852
भारतीय इंजिनिअरींग क्षेत्र
http://www.misalpav.com/node/14640
नाहीच जमत बुवा काही गोष्टी!
http://www.misalpav.com/node/6788
हल्लीच काय खरेदी केलंत?
http://www.misalpav.com/node/39103
श्रीगणेश लेखमाला - ८ सोर्सिंग व प्रोक्युरमेंट
http://www.misalpav.com/node/32928
पारंपारिक ज्ञानाचे जालीय ग्रंथालय
http://www.misalpav.com/node/21425
स्वयंपाक घरातील इंजिनिअरींग
http://www.misalpav.com/node/31249
वॉटर प्युरीफायर घेताना काय काय पाहावे?
http://www.misalpav.com/node/39740
मदत हवी आहे - मायक्रोवेव्ह अोव्हन खरेदी
http://www.misalpav.com/node/34657
घरच्याघरी कचरा व्यवस्थापन
http://www.misalpav.com/node/34781
Gas cylinder सुरक्षितता व उपाय
http://www.misalpav.com/node/25831
मीठ त्याची चव,त्याचे सरकणे,त्यातील आयोडीन
http://www.misalpav.com/node/28524
BS 4 वाहने आणि त्यांचा सतत पेटलेला दिवा
http://www.misalpav.com/node/40408
BS 3 ते टेस्ला
http://www.misalpav.com/node/39477
BS 3 गाड्यांवर भरपूर सवलती
http://www.misalpav.com/node/39331
चलती का नाम गाडी
http://www.misalpav.com/node/39205
रायडींग नॉस्टॅल्जिया
http://www.misalpav.com/node/37827
बाइक्स घेताना भाग ५ बायकांच्या बैका
http://www.misalpav.com/node/36344
वाहन विश्व भाग ४ इंटर्नल कम्बशन इंजिन्स
http://www.misalpav.com/node/29967
मेक इन इंडिया। इलेक्ट्रिक मोटार सायकल
http://www.misalpav.com/node/34800
मोटारसायकल रायडिंग गिअर्स
http://www.misalpav.com/node/32870
रॉयल राईड... रॉयल एनफिल्ड... प्रश्नोत्तरी धागा
http://www.misalpav.com/node/29011
मोटारसायकलची सरासरी धाव (अॅव्हरेज)
http://www.misalpav.com/node/18963
टाटा नॅनो कार घ्यावी काय?
http://www.misalpav.com/node/31555
ऑफबीट ऑफ द रोड ड्रायव्हिंगची वाहनं
http://misalpav.com/comment/752605
चलती का नाम गाडी-७ ऑटोमोटिव्ह अभियांत्रिकीमध्ये संधी
http://www.misalpav.com/node/32906
नवीन हायब्रिड सायकल
http://www.misalpav.com/node/40163
दुबईमध्ये ड्रोन टॅक्सी सेवा प्रकल्पाचा शेवटचा टप्पा सुरु
http://www.misalpav.com/node/40295
आणखी एक टायटॅनिक - ३
http://www.misalpav.com/node/24322
उर्जास्त्रोतांच्या शोधात भाग ४: अणूपासून ऊर्जा
http://www.misalpav.com/node/26566
अर्थ अवर
http://www.misalpav.com/node/6824
तुम्ही ऊर्जा बचतीसाठी काय करता?
http://www.misalpav.com/node/21848
विज्ञान लेखमाला- ६: प्रोजेक्ट शेड बॉल्स
http://www.misalpav.com/node/34490
एनर्जी व मॅटर
http://www.misalpav.com/node/21539
ऊर्जा घड्याळ
http://www.misalpav.com/node/31441
ऊर्जेची गणिते २: पहिला सोप्पा टेरावॉट
http://www.misalpav.com/node/11767
विश्वजाल आणि कर्बवायूचे उत्सर्जन
http://www.misalpav.com/node/5484
ऊर्जेची गणितं ३ : तापमानवाढ - एक पर्स्पेक्टीव्ह
http://www.misalpav.com/node/11891
भूताप: आटोक्यात ठेवण्याचे उपाय
http://www.misalpav.com/node/9467
वेगबदल आणि 'वेग-काळ' आलेखाचे चढउतार
http://www.misalpav.com/node/40560
वेगातला बदल: वाढता वा घटता
http://www.misalpav.com/node/40380
क्षणिक बदलांची गोळाबेरीज व संख्या मालिका
http://www.misalpav.com/node/40829
चाल आणि वेग: सुधारित आवृत्ती
http://www.misalpav.com/node/40239
वस्तुमान व वजन
http://www.misalpav.com/node/40227
विस्थापन आणि अंतर आवृत्ती २
http://www.misalpav.com/node/40195
वर्तुळ-कोन सिध्दांत
http://www.misalpav.com/node/24175
मोजमापं आणि त्रुटी
http://www.misalpav.com/node/24245
६१७४
http://www.misalpav.com/node/27136
हलकल्लोळ
http://www.misalpav.com/node/22436
कण भौतिकी आणि LHC
http://www.misalpav.com/node/3475
लार्ज हॅड्रॉन कोलायडर - अर्थात सर्वनाश नव्हे
http://www.misalpav.com/node/3399
चुंबकीय क्षेत्र आणि प्राण्यांची उभी रहाण्याची दिशा
http://www.misalpav.com/node/3230
निमित्य घटोत्कचाचे...
http://www.misalpav.com/node/5252
विज्ञानाबद्दल माहिती हवी
http://www.misalpav.com/node/27712
विज्ञान अप टू डेट
http://www.misalpav.com/node/35060
अग्नी(इंद्र)धनुष्य
http://www.misalpav.com/node/22165
भारतीय इतिहासातले विज्ञान(सर्वसमावेशक धागा)
http://www.misalpav.com/node/40702
देवाचा हात दिसला!
http://www.misalpav.com/node/26705
सत्याचा विजय विज्ञान विरुद्ध श्रद्धा
http://www.misalpav.com/node/24879
वेद आणि विज्ञान
http://www.misalpav.com/node/25609
चंद्रयान - १
http://www.misalpav.com/node/4160
मंगलयान - उत्तरार्ध
http://www.misalpav.com/node/26212
चॅलेंजर अंतरिक्षयान दुर्घटना भाग ३ (अंतिम)
http://www.misalpav.com/node/24887
सोलार इंपल्स - २
http://www.misalpav.com/node/30689
ग्लोबल पोझिशनिंग(GPS)म्हणजे काय रे भाऊ?
http://www.misalpav.com/node/23422
॥मंगलमय दिन॥
http://www.misalpav.com/node/28920
उड उड रे प्लोव्हू - ६
http://www.misalpav.com/node/35968
जेव्हा माणूस आणि जगातले सर्वात मोठे विमान बरोबरीने उडतात.
http://www.misalpav.com/node/33594
भारताच्या शिरपेचातला अजून एक तुरा - IRNSS
http://www.misalpav.com/node/35849
चंद्र
http://www.misalpav.com/node/128
इंद्रधनुष्य
http://www.misalpav.com/node/243
जायंट मीटरवेव्ह रेडीओ टेलिस्कोप
http://www.misalpav.com/node/2738
हबल - २० वर्षांची यशोगाथा
http://www.misalpav.com/node/12188
उत्तरायण
http://www.misalpav.com/node/5590
पृथ्वी फिरायची थांबली तर ....
http://www.misalpav.com/node/11981
एअर ट्रॅफिक कंट्रोल
http://www.misalpav.com/node/10460
युएफओ असावेत की नसावेत ?
http://www.misalpav.com/node/6577
आईन्स्टाईनचा विशेष सापेक्षतावाद आणि व्यापक सापेक्षतावाद (Special & General Theory of Relativity)
http://www.misalpav.com/node/7316
राजा रामण्णा
http://www.misalpav.com/node/32921
आय आय टी रामैय्या
http://www.misalpav.com/node/21404
गुटेनबर्ग
http://www.misalpav.com/node/30637
अन्नदाता सुखी भव । भाग - २
http://www.misalpav.com/node/32709
जीवनगाणे - ६
http://www.misalpav.com/node/27251
अँड्रॉइड संस्थापक आणि स्थापना
http://www.misalpav.com/node/24407
आपण ग्रेट आहोतच
http://www.misalpav.com/node/26068
डोंगरे सर तुम्हाला भेटायचं होतं!
http://www.misalpav.com/node/40663
मेघनाद साहा।खगोलशास्त्राचे प्रणेते
http://www.misalpav.com/node/34259
असा मी: अबबमी
http://www.misalpav.com/node/30769
सापेक्षतावादाच्या जनकाची ५३ वी पुण्यतिथी!
http://www.misalpav.com/node/1496
स्त्रीची आजची प्रतिमा - ४: लिझ माईट्नर
http://www.misalpav.com/node/12400
वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते -२००९
http://www.misalpav.com/node/9653
'लॉक बॉक्स'
http://www.misalpav.com/node/40344
नवीन इयरफोन बाबत सल्ला हवा आहे.
http://www.misalpav.com/node/39426
श्रवणयंत्रांचा खरंच उपयोग होतो का? माहिती हवी आहे.
http://www.misalpav.com/node/33583
मराठीतला पहिला पॉडकास्ट: विश्वसंवाद
http://www.misalpav.com/node/39281
रास्पबेरी पाय:थोडक्यात माहिती
http://www.misalpav.com/node/36000
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र: नक्की किती खात्रीशीर व सुरक्षित?
http://www.misalpav.com/node/25549
आभासी उपकरणन - ३
http://www.misalpav.com/node/21558
रक्तदाब मापन उपकरण व नोंद वही: माहिती हवी आहे.
http://www.misalpav.com/node/33889
विद्युत उपकरणे
http://www.misalpav.com/node/37402
घरगुती वीजपुरवठा,वापर आणि उपकरणे
http://www.misalpav.com/node/37455
कपॅसिटर आणि इन्व्हर्टर
http://www.misalpav.com/node/5085
भारनियमन व कॅपॅसिटर
http://www.misalpav.com/node/5067
लिंडेनची बरणी
http://www.misalpav.com/node/35124
माझी निघाली वार्यावरची वरात
http://www.misalpav.com/node/11773
कालबाह्य बी बी रॉय आणि त्याची बायको
http://www.misalpav.com/node/30869
पवनचक्की
http://www.misalpav.com/node/40741
प्रकाशाची चोरी(२)
http://www.misalpav.com/node/36862
प्रवास दिव्याचा!
http://www.misalpav.com/diwali2012/pravas_diwyacha
[नवी कल्पना] संगणकाच्या SMPS मधून वीज वापरा.
http://www.misalpav.com/node/22792
बजेटनुसार चांगले कॅमेरे
http://www.misalpav.com/node/29828
डी एस एल आर कॅमेरा कसा निवडावा?
http://www.misalpav.com/node/31113
छायाचित्रण भाग १२ - प्रतिमासंस्करणाची मूलभूत तत्वे
http://www.misalpav.com/node/29842
फुलांवर करायचे फोटोग्राफिचे किडे
http://www.misalpav.com/node/34757
तुमच्या अन्ड्रॉईडसाठी
http://www.misalpav.com/node/23241
आपल्या iphone व ipad साठी
http://www.misalpav.com/node/34417
तुमच्या लुमियासाठी
http://www.misalpav.com/node/29100
स्मार्ट फोन आणि त्यांचे स्मार्ट नखरे
http://www.misalpav.com/node/29504
उत्क्रांती - मोबाईलची.
http://www.misalpav.com/node/23926
मोबाईल अॅपची कल्पकता आणि उपयुक्तता
http://www.misalpav.com/node/39520
वेबसाईट तयार करण्याविषयी माहिती हवीय!
http://www.misalpav.com/node/39432
डेटा लॉस.हार्डडिस्क डिटेक्टच नाही केली तर?
http://www.misalpav.com/node/38770
रॅन्समवेअर
http://www.misalpav.com/node/38393
रिमिक्स अो.एस
http://www.misalpav.com/node/38169
PoE पॉवर अोव्हर इथरनेट
http://www.misalpav.com/node/37156
मिपाच्या IT Support तज्ञांची मदत हवी आहे.
http://www.misalpav.com/node/36853
web Hosting
http://www.misalpav.com/node/36801
संगणक घेताना भाग २। संगणकाची जुळणी
http://www.misalpav.com/node/31010
CDC सुपर संगणकाची माहिती थोड्या तपशीलात
http://www.misalpav.com/node/32776
लिनक्स
http://www.misalpav.com/node/32484
विंडोज १० एक धावता आढावा
http://www.misalpav.com/node/32323
विंडोजमधील क्रेपवेअर आणि ब्लॉटवेअर
http://www.misalpav.com/node/29645
VoIP - म्हणजे काय रे भाऊ?
http://www.misalpav.com/node/28124
नवीन लॅपटॉप बाबत मदत हवी आहे
http://misalpav.com/node/18508
ड्वोरॅक आराखडा
http://www.misalpav.com/node/34566
'बिग डेटा' - म्हणजे काय रे भाऊ?
http://www.misalpav.com/node/25110
3D प्रिंटिंग म्हणजे काय रे भाऊ?
http://www.misalpav.com/node/24085
टोरेंट काय आहे?
http://www.misalpav.com/node/22148
डुप्लिकेट आयडी: एक मार्गदर्शन
http://www.misalpav.com/node/21433
इनिग्मा
http://www.misalpav.com/node/37472
तंत्रज्ञानाची 'उपयोगशील' रचना आधुनिक जगाची गरज
http://www.misalpav.com/node/27069
http://www.misalpav.com/node/27130
स्थापत्य एक कला भाग १
http://www.misalpav.com/node/33346
माहिती हवी: चौसोपी वाडा व इतर मराठी वास्तुप्रकार
http://www.misalpav.com/node/31160
वस्त्रोद्योग २.१ सुतापासून कापडापर्यंत
http://www.misalpav.com/node/36433
काही वैशिष्ट्यपूर्ण रसायने भाग ३
http://www.misalpav.com/node/24058
"दूरून साजरे" असे पोलाद कारखाने
http://www.misalpav.com/node/9288
एक वेगळे जग- सीमलेस ट्युब
http://www.misalpav.com/node/9950
एक प्रश्न माझाही....
http://www.misalpav.com/node/8934
ऑक्सिटॉसिन अलिंगनौषधी
http://www.misalpav.com/node/5798
खुपच उपयुक्त धागा. ईंजिनिअरींगच्या विध्यार्थान्या याची खुप मदत होईल. अभियंता दिनाच्या शुभेच्छा.
तुमची तंत्रज्ञानाची आवड प्रशंसनीय.
लेखांची गटवारी केली हे छान॥
लग्नपत्रिका छपाई तंत्र
http://www.misalpav.com/node/24626
.
जाहिरात व्यवसायाचे तंत्र. पॅम्प्लेटस इन्सर्शन
http://www.misalpav.com/node/38679
.
जाहिरात व्यवसायाचे तंत्र. फलक
http://www.misalpav.com/node/39366
अजून एक विभाग!!
भारी उपक्रम ! प्रचंड परिश्रमाने तयार केलेला अत्यंत उपयोगी संग्रह !!!
वाखू साठवून ठेवली आहे. फेसबुकावरही शेअर केला आहे.
कधी ना कधी प्रत्येकालाच उपयोगी पडेल.
सहमत. खूप मेहनत घेतली आहे!
शंभर टक्के सहमत.
-गा.पै.
भारी उपक्रम ! प्रचंड परिश्रमाने तयार केलेला अत्यंत उपयोगी संग्रह !!!+१ खरंय अगदी.अतिशय कल्पक उपक्रम.
अशाच प्रकारे बाकीच्या विभागात पण असे वर्गीकरण करायला वाव आहे, जसे कि मिपावरील कथा, आरोग्य विषयक लेख, कादंबर्या, शिक्षण विषयक लेख
भारी कलेक्शन आहे.
अमरेंद्र बाहुबली यांचा पवनचक्कीवरचा धागाही या लिस्टमधे वाढवुया.
पवनचक्की.
केअशु, लई भारी..
तुमचे १०० वेळा आभार्स..
उपयोगी धागा
खूप मेहनत घेतली आहे. छान धागा!
रंग दे....तू मोहे केशुआ !
धागे वाचता वाचता रंगून गेलो !
सुपर्ब कंपायलेशन !
वाचनखुण कशी साठवायची ? स्क्रिनवर कोठे दिसत नाही . कुणी मार्गदर्शन करील काय ?
तन्त्रधाग्यांची वाचनखुण कशी साठवायची ?
कशाप्रकारच्या शोध अनुक्रमणिका हव्यात हे सूचना मागवायला हव्यात म्हणजे काम पद्धतशिरपणे पूर्ण करता येईल तसेच दोनचारजण हातभार लावतील.
मागच्या वर्षी हा एक प्रयत्न केला होता-
भटकंती लेख शोध २०१६
फक्त भटकंती प्रकाराची वर्गवारी केली होती.
मिपावरच्या तंत्रविषयक धाग्यांचे उत्तम संकलन. माझा खालचा धागाही या यादीत जोडावासा वाटला.
अवांतर - मिपावरचे नाही पण माझ्या भावाचे हे युट्यूब चॅनेल संगणकशास्त्राच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त वाटू शकेल. या चॅनेलला जवळपास १० हजार सबस्क्रायबर्स आहेत अन ११ लक्षांहून अधिक व्ह्यूज झाले आहेत.
डेटा आणि बॅटरी ची बचत करण्या साठी काही तरी वाचलं होतं पण आता ते सापडत नाहीये कृपया ती लिंक द्यावी
धन्यवाद
मिपाचा reddit नावाच्या नामांकित संकेतस्थळावर sub-reddit बनवावे एवढं सुचवून मी खाली बसतो.
ह्या लिंका चालत नाहीत.
सगळी कडे हट्टप च्या पुढे स ऍडवावा लागतोय.