Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

जलवंती

S — Shashibhushan, Fri, 09/22/2017 - 18:46
“जलवंती” च्या निमित्ताने साल आता नेमके आठवत नाही. १९९२ किंवा ९३ असेल. “Titanic” नावाचा नवीन सिनेमा आला होता. पाहिला. त्यात न आवडण्यासारखे काहीच नव्हते. प्रचंड आवडला. तिची (टायटॅनिक नावाच्या महाकाय बोटीची ) कथा आधीपासूनच माहित होती. ती आपल्या पहिल्याच सफरीवर कशी निघाली, तिला एक हिमनग कसा घासून गेला आणि ती कशी बुडाली हे सारे एका प्रेम कहाणीत गुंफून मस्त दाखवले आहे. नंतर जेव्हा VCD DVD वगैरे प्रकार आले तेव्हा या सिनेमाची VCD आवर्जून घेतली, आणि मग या सिनेमाची बरीच पारायणे झाली. या सर्वातून याच्यावर कविता लिहावी असे वाटले आणि कवितांची मालिकाच तयार होऊ लागली. ती मालिका म्हणजेच “जलवंती” एक स्वप्न. आता ही “जलवंती” कशी प्रवास करते याची मलापण उत्सुकता आहे!

प्रतिक्रिया द्या
865 वाचन

💬 प्रतिसाद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा