पुणे सम्मेलन
उद्या सायंकाळी साडे पाच वाजता पुण्यातील मिपाकरांचे संमेलन भरवण्याचे ठरले आहे.
सर्व मिपाकरांची उपस्थिती प्रार्थनीय आहे.
सध्या तरी मी ( डॉ सुबोध खरे), मोदक, मृत्युंजय. श्री प्रसाद भागवत, बिहाग, सागर, प्रशांत, सौरभ असे काही लोक येणार आहोत.
तरी ज्यांना जमेल त्यांनी येऊन आणि जितक्या लोकांना जमेल तितक्यात कळवून संमेलनाची शोभा वाढवावी हि नम्र विनंती.
अनाहितांनाही सस्नेह आमंत्रण आहे.
ज्यांना जितका वेळ जमेल तितका वेळ जमल्यास पूर्ण वेळ येण्याची कृपा करावी.
स्थळ --संभाजी उद्यान
वेळ १७. ३०
तेथे भेटून पुढचा कार्यक्रम (उदरभरणाचा)ठरविण्यात येईल
माझा भ्रमणध्वनी ९८१९१७००४९
💬 प्रतिसाद
(20)
य
यशोधरा
Sat, 09/23/2017 - 19:04
नवीन
स्थळ --संभाजी उद्यान - येथे नक्की कुठे, तेही लिहा की :)
बालगंधर्वपाशी वगैरे..
- Log in or register to post comments
म
मोदक
Sat, 09/23/2017 - 19:12
नवीन
उदरभरणावरून..
पूर्वीच्या राजधानी थाळीच्या जागेत "द लीफ" नामक नवीन खादाडीची जागा सुरू झाली आहे. त्याचे अनुभव आहेत का कोणाचे..?
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Sat, 09/23/2017 - 19:18
नवीन
जेवण नावाचं रेस्टॉरंट आहे जवळ , थोडा महाग आहे पण चांगला आहे
- Log in or register to post comments
म
मोदक
Sat, 09/23/2017 - 19:29
नवीन
कुठे रे..?
- Log in or register to post comments
स
सूड
Sat, 09/23/2017 - 19:35
नवीन
शुभेच्छा!!
- Log in or register to post comments
भ
भंकस बाबा
Sun, 09/24/2017 - 04:26
नवीन
डॉक तुम्हाला आणि प्रसाद भागवताना प्रत्यक्ष भेटायला मनापासून आवडेल , पण मुंबईवरून पुणे थोडं अवघड आहे, पण नजीकच्या काळात नक्की भेटू
- Log in or register to post comments
R
Ranapratap
Sun, 09/24/2017 - 06:25
नवीन
एवढ्या कमी वेळात मंचर हुन येणे शक्य नाही. तुम्हाला भेटने नक्कीच आवडले असते.
- Log in or register to post comments
म
मोदक
Sun, 09/24/2017 - 06:43
नवीन
या की मालक... असे किती लांब आहे. :)
- Log in or register to post comments
द
दुर्गविहारी
Sun, 09/24/2017 - 08:19
नवीन
पुणे कट्टयाचा एकच धागा आल्याबध्दल डॉक्टर साहेबांचा निषेध.
र.च्या.क.ने मागच्या कट्टयाचा व्रुतांत कोठे आहे ?☺
- Log in or register to post comments
स
संत घोडेकर
Sun, 09/24/2017 - 09:21
नवीन
फार उशिरा वाचला हा धागा, जमल्यास हजेरी लावण्यात येईल.
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Sun, 09/24/2017 - 10:20
नवीन
कट्ट्याला सम्मेलन असे सोज्वळ नाव दिलेले पाहून अंमळ ड्वाले पाणावले !
जरा आधी सूचना मिळाली असती तर आम्ही पण आलो असतो की.
..पण अर्र, पुणेकरांना च तेवढं आमंत्रण दिसतंय ;) मग असो..
- Log in or register to post comments
अ
अनिवासि
Sun, 09/24/2017 - 11:06
नवीन
संमेलनास शुभेच्छा
यायची इच्छा आहे पण प्रकृती स्वास्थ्यामुळे जमत नाही आहे.
डॉक्टर खरे व इतरांना भेटण्याची खूप इच्छा आहे , बघू परत कधीतरी.
अनिवासी
- Log in or register to post comments
अ
अजया
Sun, 09/24/2017 - 14:08
नवीन
अर्र! भारतात असते तर भेट झाली असती डाॅक्टरांची. कट्टयाला शुभेच्छा.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Mon, 09/25/2017 - 05:04
नवीन
संमेलनास येणॅ काही अपरिहार्य कारणांमुळे जमले नाही.
वृत्तांत येउ द्यात.
- Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री
Mon, 09/25/2017 - 08:32
नवीन
मिपा आले का वयात ?
किंवा प्रस्थापित झाले?
"कट्टा"वाटे का टपोरी?
"संमेलन"का हो केले? :)
- Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा
Mon, 09/25/2017 - 09:17
नवीन
आपले ते संमेलन, इतरांचा तो कट्टा !
:-)))
आता..
संमेलन वृतांताच्या प्रतिक्षेत !
- Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर
Mon, 09/25/2017 - 09:54
नवीन
पुणे व त्यात मिपाकर.. म्हणजे वाफाळलेला चहा,कांदाभजी,मिसळपाव व चटपटीत गप्पा.
- Log in or register to post comments
स
सूड
Mon, 09/25/2017 - 10:26
नवीन
अग्गोबाई!!
- Log in or register to post comments
स
सूड
Tue, 09/26/2017 - 08:39
नवीन
वृत्तांत टाका ब्वॉ लवकर सम्मेलनाचा!!
- Log in or register to post comments
न
नावातकायआहे
Wed, 09/27/2017 - 05:53
नवीन
संमेलन वृतांताच्या प्रतिक्षेत !
- Log in or register to post comments