पुष्कळ दूध शिल्लक आहे किंवा दिमाग का दही
पुष्कळ दूध शिल्लक आहे काय करावे सांगता काय?
पोस्ट पडताच धाग्याकडे मस्क-यांचे वळले पाय
"मांजर पाळा" मुनी म्हणाले, विंटुविं कुत्रा म्हणती
हसत सुटले गंमतजंमत, Ana पनीर सुचविती
आज्जी सांगे फुल्ल रेशिपी अन् युक्तीचे सहा धडे
कशास इतुके दूध आणावे अभिजिताला प्रश्न पडे
खवा सुचविती सूड , लेखकु, दही लावाया पैताई
उगा काहीतरी करून राहिले आंघोळीची लई घाई
दान करावे मदतनिसेला मनीमौ सुचवू जाई
मापं आणिक ज्ञानेशांना मुलांवरी करुणा येई
या सा-यातच दूध मसाला तेजसजींना आठवले
चहा पाजवा पुणेकरांना सौराअभ्याने चिडविले
दूध कुणाचे ,कपिलेचे की...? कळ काढिती मुनीवर्य
धसास नेती तोही मुद्दा अमुचे शहाणे गजोधर.
ओतून द्या हो ..नासून गेले... 'एसे' कोणी सांगितसे
सांगा काय दुधाचे केलं अभिदेशांना वाटतसे.
इतक्या सगळ्या सल्ल्यांनंतर श्रीखंड बनले फर्मास
ढवळत बसले इथे दमामि डोक्यामधल्या दह्यास.
💬 प्रतिसाद
(32)
प
पद्मावति
गुरुवार, 09/28/2017 - 11:30
नवीन
:)
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
गुरुवार, 09/28/2017 - 11:38
नवीन
अरे वा माझे नाव आले.
मस्त मस्त
- Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच
गुरुवार, 09/28/2017 - 16:47
नवीन
+1
- Log in or register to post comments
ए
एस
गुरुवार, 09/28/2017 - 11:42
नवीन
खुखुखुखु!!! =))
- Log in or register to post comments
प
पुंबा
गुरुवार, 09/28/2017 - 11:44
नवीन
ह्याह्याह्या...
- Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया
गुरुवार, 09/28/2017 - 11:58
नवीन
वा वा. मस्त.
- Log in or register to post comments
स
सूड
गुरुवार, 09/28/2017 - 12:06
नवीन
चान चान
- Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री
गुरुवार, 09/28/2017 - 12:23
नवीन
"मार्मिक"धाग्यावर अशी कविता केली असती तर ती किती कडव्यांची झाली असती या विचाराने दिमाग का प्रथम दही हुवा व कालान्तराने त्या दह्याचा चक्का झाला!
- Log in or register to post comments
व
विनिता००२
गुरुवार, 09/28/2017 - 12:26
नवीन
सुरेख जमलिये :)
दह्यासारखीच ;)
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
गुरुवार, 09/28/2017 - 12:30
नवीन
ह्याह्याह्या...
मस्त..
बादवे
घुसळता दही, उडवीतत्यात भाजकी जिरे पूड , कोथंबीरीचे शिंतोडे...
निचरे उष्मा, पोसे थंडावा, हिरवळ भासे चहूकडे....
.
.
.
आदाब अर्ज है
- Log in or register to post comments
द
दमामि
Fri, 09/29/2017 - 02:44
नवीन
कोथिंबीरीचे शिंतोडे .... कल्पना भारी आहे.
- Log in or register to post comments
प
पाटीलभाऊ
गुरुवार, 09/28/2017 - 12:40
नवीन
हाहाहा...मस्तच
- Log in or register to post comments
प
पैसा
गुरुवार, 09/28/2017 - 12:52
नवीन
=))
- Log in or register to post comments
स
सस्नेह
गुरुवार, 09/28/2017 - 12:54
नवीन
=)) =))
'द' मामींचे पुनरागमनार्थ स्वागत !
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
गुरुवार, 09/28/2017 - 15:58
नवीन
दमामी परत आले, म्हणजे फॉरेन ट्रिप वर गेलेले ४-५ मिपा आयड्या भारतात परत आल्या वाटतं...
- Log in or register to post comments
ए
एमी
गुरुवार, 09/28/2017 - 13:38
नवीन
हा हा हा =))
- Log in or register to post comments
म
मिसळपाव
गुरुवार, 09/28/2017 - 14:13
नवीन
क्या बात है, व्वा! फाटलेल्या दूधाचे रसगुल्ले करून ते कारणी लावावं तद्वत झालं हे :-P
- Log in or register to post comments
द
दुर्गविहारी
गुरुवार, 09/28/2017 - 15:05
नवीन
:-) वेड्यासारखा हसतोय. आधी प्रेरणा वाचली मग तुमचे विंड्बन. मस्तच लिहीलय. लई भारी.
- Log in or register to post comments
स
सूड
गुरुवार, 09/28/2017 - 15:17
नवीन
किती जणींनी मिळून लिहीलीत?
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
गुरुवार, 09/28/2017 - 16:48
नवीन
खि खि खि ख्या ख्या ख्या खु खु खु
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
गुरुवार, 09/28/2017 - 17:47
नवीन
काहीजण स्वतःच्याच रचनेवर, स्वतःच खो खो खेळताना पाहून,
मला एक मिपाकर म्हणून शरम वै वै
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
गुरुवार, 09/28/2017 - 17:53
नवीन
नै नै
दगा दगा वै वै
- Log in or register to post comments
स
सूड
गुरुवार, 09/28/2017 - 20:14
नवीन
दमामि हा मिपावरच्या काही काकू मंडळींचा सामुहिक आयडी आहे असं माईसाहेबांनी नानासाहेबांना सांगताना ग्रेटथिंकरने ऐकलं असं टफि लुनावाल्या ब्रह्मेंना सांगत असल्याचं अकु एका कट्ट्याला बोलले.
- Log in or register to post comments
द
दमामि
Fri, 09/29/2017 - 02:42
नवीन
चार पाच बायका किंवा काही काकू यांचं फक्त नवरात्रीच्या रंगांपुरतंच एक्मत जुळतं.
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
Fri, 09/29/2017 - 05:54
नवीन
असं कसं, असं कसं....
आजूबाजू जर गोपिया,
तर् मधे असेल .....कान्हा कान्हा कान्हा ..
सगळ्या त्यांस छेडीती...
म्हणोन टक्कुमक्कु.... शोना शोना शोना....
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Fri, 09/29/2017 - 12:28
नवीन
=))
- Log in or register to post comments
द
दमामि
Fri, 09/29/2017 - 12:47
नवीन
=))
- Log in or register to post comments
र
रुपी
गुरुवार, 09/28/2017 - 19:04
नवीन
=)
- Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा
गुरुवार, 09/28/2017 - 20:21
नवीन
येलकम . . . .
- Log in or register to post comments
द
दमामि
Fri, 09/29/2017 - 12:49
नवीन
प्रतिभा अफाट की अवाढव्य याबाबत जरा माझं कन्फुजन आहे.;)
- Log in or register to post comments
म
मनिमौ
Fri, 09/29/2017 - 12:06
नवीन
हहपुवा
- Log in or register to post comments
द
दमामि
Fri, 09/29/2017 - 12:48
नवीन
सगळ्यांना दंडवत__/\__.
- Log in or register to post comments