Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आज गुरुद्वादशी निमित्त मी केलेली कविता ...

व — वैभवदातार, Mon, 10/16/2017 - 07:40
सदा तुझे रूप पाहो माझे नयन | तू सगुण निर्गुण | गुरुदत्ता ||धृ. || तुझे गुणगान ऐकोत माझे श्रवण | भजन कीर्तन | गुरुदत्ता ||१ || सदा माझे मुखी असो तुझे नाम | तूंचि निजधाम | गुरुदत्ता ||२ || सुगंधी फुले मी तुजला अर्पियेली | पावन होई घ्राण | गुरुदत्ता ||३ || काया वाचा मने घडो तुझी सेवा | दर्शन देसी केव्हा? गुरुदत्ता ||४|| श्रीपाद वल्लभ स्वामी अक्कलकोट | नमितो वैभव | गुरुदत्ता ||५|| -- शब्दांकित (वैभव दातार ) गुरुद्वादशी

प्रतिक्रिया द्या
908 वाचन

💬 प्रतिसाद (2)
प
पुंबा Mon, 10/16/2017 - 14:50 नवीन
तुझे गुणगान ऐकोत माझे श्रवण |
श्रवण म्हणजे कान वाटलंय काय तुम्हाला? श्रवन म्हणजे पण 'ऐकणंच'..
  • Log in or register to post comments
व
वैभवदातार Mon, 10/16/2017 - 15:44 नवीन
श्रवण म्हणजे कान आणि ऐकणे असे दोन्ही अर्थ होतात. ह्या अभंगात भाव जास्त महत्त्वाचा आहे. देवाचे नामस्मरण केल्याने कान सुद्धा तृप्त होवोत असे म्हणायचे आहे.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा