Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सचिन तेँडूलकर

व
व्यंकु
Mon, 10/20/2008 - 14:25
🗣 54 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
14087 वाचन

💬 प्रतिसाद (54)
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 10/23/2008 - 11:56 नवीन
गाईड मागा प्रभुदेवा उर्फ विप्रकाकांकडे! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
ब
ब्रिटिश टिंग्या गुरुवार, 10/23/2008 - 12:23 नवीन
वरील अवांतरकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला गुरुवार, 10/23/2008 - 12:42 नवीन
>>>> वरील अवांतरकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! मूळ विषय काय होता बॉ!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
ड
डोमकावळा Fri, 10/24/2008 - 03:36 नवीन
क्रीडा पुरस्कार - १. अर्जून पुरस्कार १९९४ २. विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर - १९९७ ३. राजीव गांधी खेल्ररत्न पुरस्कार - १९९७-९८ ४. प्लेयर ऑफ द टूर्नामेंट - वर्ल्ड कप २००३ ५. आय.सी.सी. वर्ल्ड एलेव्हन - २००४, २००७ इतर पुरस्कार - १. पद्मश्री - १९९९ २. पद्मविभूषण - २००८ आणि रेकॉर्डसाठी बहूतेक एक पूर्ण लेखच द्यावा लागेल. ज्यांना कूणाला शंका असेल त्यांनी इथे शहानिशा करावी त्यामूळे त्यावर टीका करणे आपल्यासारख्यांना पटत नाही. किंवा आपली ती कुवत नाही. निदान माझी तर नक्कीच नाही. ठेवीले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा