जे न देखे रवी... ----- वारं -------- By मनोज · गुरुवार, 12/13/2007 - 21:12 ">गुरुवार, 12/13/2007 - 21:12 Primary tabs बघा खट्याळ वारं केव्हा पासुन तुझ्या केसांशी खेळत होत माझ मन मात्र उगाचच जळत होत * ब्लोग वर आहे Log in or register to post comments सहज 12/14/2007 - 07:23 मनोज हलके घे. पण जरा खूपच कविता झाल्या मग काही स्वस्थ बसवल नाही. नाठाळ हरामखोर केव्हापासुन टक लावून बघत होत तिच मन मात्र त्याला जिंवत जाळत होत Log in or register to post comments मनोज 12/14/2007 - 07:43 विडंबन मूळ चारोळी पे़क्षा छान जमल्य !! आपलाच, मन्या Log in or register to post comments जुना अभिजित 12/14/2007 - 12:01 वार ऐवजी वारं हवं होतं बहुतेक. विंड विंड की वो. च्यायला मी ५ मिनिटे विचार करत होतो की साला खट्याळ वार केसांशी खेळत होता म्हणजे नेमकं काय करत होता. वार म्हणजे तलवारीचा की नजरेचा की आठवड्याचा. एका टिंबाने लोच्या केलान. की मला अजून कळालेली नाहीये चारोळी? ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित Log in or register to post comments छोटा डॉन 12/14/2007 - 12:16 एकदम सही बोला तु अभिजीत. वारं च मंगता है ऊधर.......... च्यायला जर "वार" पकडून कविता वाचली तर पार "डोक्याची मंडई " होते पण कविता काही भेज्यात घूसत नाही..... सही है भीडू..... Log in or register to post comments मनोज 12/14/2007 - 21:03 अभिजित, छोटा डॉन मनापासुना आभार. (मराठी कच्चा आहे माझ :( ) Log in or register to post comments केशवसुमार 12/14/2007 - 22:08 चारोळि आवडली.. आमचा अजून एक प्रतिसाद खट्याळ वारं केव्हा पासुन माझ्या केसांशी खेळत होत माझ मन मात्र विग उडायला भित होत केशवसुमार. Log in or register to post comments मनोज 12/14/2007 - 23:38 केशवसुमार, सहज या चारोळीची एक गंमत आठ्वली - मझ्या एक मैत्रीने हिन्दि भाषीकांसाठी translation आसे केले होते: बेशर्म हवा तेरे जुल्फोसे खेल रहा था मेरा दिल फल्तू मे जल रहा था Log in or register to post comments प्राजु 12/14/2007 - 23:44 छान आहे चारोळी.. खाली आणखी एक... खट्याळ वारं केव्हा पासुन तुझ्या केसांशी खेळत होत माझ्या नाकांत मात्र त्यामुळे किती हुळहुळत होतं.. आंक्शी... आलीच शिंक...! - प्राजु. Log in or register to post comments
सहज 12/14/2007 - 07:23 मनोज हलके घे. पण जरा खूपच कविता झाल्या मग काही स्वस्थ बसवल नाही. नाठाळ हरामखोर केव्हापासुन टक लावून बघत होत तिच मन मात्र त्याला जिंवत जाळत होत Log in or register to post comments
मनोज 12/14/2007 - 07:43 विडंबन मूळ चारोळी पे़क्षा छान जमल्य !! आपलाच, मन्या Log in or register to post comments
जुना अभिजित 12/14/2007 - 12:01 वार ऐवजी वारं हवं होतं बहुतेक. विंड विंड की वो. च्यायला मी ५ मिनिटे विचार करत होतो की साला खट्याळ वार केसांशी खेळत होता म्हणजे नेमकं काय करत होता. वार म्हणजे तलवारीचा की नजरेचा की आठवड्याचा. एका टिंबाने लोच्या केलान. की मला अजून कळालेली नाहीये चारोळी? ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित Log in or register to post comments
छोटा डॉन 12/14/2007 - 12:16 एकदम सही बोला तु अभिजीत. वारं च मंगता है ऊधर.......... च्यायला जर "वार" पकडून कविता वाचली तर पार "डोक्याची मंडई " होते पण कविता काही भेज्यात घूसत नाही..... सही है भीडू..... Log in or register to post comments
मनोज 12/14/2007 - 21:03 अभिजित, छोटा डॉन मनापासुना आभार. (मराठी कच्चा आहे माझ :( ) Log in or register to post comments
केशवसुमार 12/14/2007 - 22:08 चारोळि आवडली.. आमचा अजून एक प्रतिसाद खट्याळ वारं केव्हा पासुन माझ्या केसांशी खेळत होत माझ मन मात्र विग उडायला भित होत केशवसुमार. Log in or register to post comments
मनोज 12/14/2007 - 23:38 केशवसुमार, सहज या चारोळीची एक गंमत आठ्वली - मझ्या एक मैत्रीने हिन्दि भाषीकांसाठी translation आसे केले होते: बेशर्म हवा तेरे जुल्फोसे खेल रहा था मेरा दिल फल्तू मे जल रहा था Log in or register to post comments
प्राजु 12/14/2007 - 23:44 छान आहे चारोळी.. खाली आणखी एक... खट्याळ वारं केव्हा पासुन तुझ्या केसांशी खेळत होत माझ्या नाकांत मात्र त्यामुळे किती हुळहुळत होतं.. आंक्शी... आलीच शिंक...! - प्राजु. Log in or register to post comments
मनोज हलके घे. पण जरा खूपच कविता झाल्या मग काही स्वस्थ बसवल नाही.
नाठाळ हरामखोर केव्हापासुन
टक लावून बघत होत
तिच मन मात्र
त्याला जिंवत जाळत होत
विडंबन मूळ चारोळी पे़क्षा छान जमल्य !!
आपलाच,
मन्या
वार ऐवजी वारं हवं होतं बहुतेक. विंड विंड की वो.
च्यायला मी ५ मिनिटे विचार करत होतो की साला खट्याळ वार केसांशी खेळत होता म्हणजे नेमकं काय करत होता. वार म्हणजे तलवारीचा की नजरेचा की आठवड्याचा. एका टिंबाने लोच्या केलान.
की मला अजून कळालेली नाहीये चारोळी?
ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित
एकदम सही बोला तु अभिजीत.
वारं च मंगता है ऊधर..........
च्यायला जर "वार" पकडून कविता वाचली तर पार "डोक्याची मंडई " होते पण कविता काही भेज्यात घूसत नाही..... सही है भीडू.....
अभिजित, छोटा डॉन मनापासुना आभार. (मराठी कच्चा आहे माझ :( )
चारोळि आवडली..
आमचा अजून एक प्रतिसाद
खट्याळ वारं केव्हा पासुन
माझ्या केसांशी खेळत होत
माझ मन मात्र
विग उडायला भित होत
केशवसुमार.
केशवसुमार, सहज या चारोळीची एक गंमत आठ्वली - मझ्या एक मैत्रीने हिन्दि भाषीकांसाठी translation आसे केले होते:
बेशर्म हवा तेरे जुल्फोसे
खेल रहा था
मेरा दिल फल्तू मे
जल रहा था
छान आहे चारोळी..
खाली आणखी एक...
खट्याळ वारं केव्हा पासुन
तुझ्या केसांशी खेळत होत
माझ्या नाकांत मात्र त्यामुळे
किती हुळहुळत होतं..
आंक्शी... आलीच शिंक...!
- प्राजु.