मराठी ते रोमन लिप्यंतरण ! मराठी शिकणाऱ्यांसाठी नवीन सुविधा
मागच्याच आठवड्यात मी माझ्या "ऑनलाईन मराठी क्रियापद रूपावली" उपक्रमाबद्दल लिहिले होते (http://www.misalpav.com/node/41267). मला सांगायला आनंद होतो की एका आठवड्याच्या आतच मराठी शिकणाऱ्यांसाठी अजून एका सुविधेला मी सुरुवात केली आहे .
मराठी ते रोमन लिप्यंतरण !
आता मराठी(देवनागरी) लिपी नीट वाचता येईपर्यंत शिकणाऱ्यांचे मराठी वाचन अडून राहायला नको. जे मराठीत वाचत असतील ते इथे कॉपी पेस्ट करून रोमन लिपीत ते शब्द वाचू शकतील आणि सराव करू शकतील. इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही सुरुवातीला मराठी शिकताना याचा फायदा होऊ शकतो.
ही सुविधा कशी वाटली सांगा; वापरताना काही समस्या आली तरी कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोचवा.

💬 प्रतिसाद
(4)
क
कौशिक लेले
Wed, 10/18/2017 - 08:37
नवीन
मला हा धागा हटवायचा आहे . मी लिहीत असतानाच चुकून प्रकाशित झाला. पूर्ण लेखाचा धागा नवीन आहे. काय करायचे त्यासाठी ?
- Log in or register to post comments
ए
एस
Sun, 10/22/2017 - 15:06
नवीन
संपादकांशी संपर्क साधा. बादवे मला तुमचे दोन्ही धागे सारखेच वाटत आहेत. दोन्ही अपूर्ण आहेत का?
- Log in or register to post comments
क
कौशिक लेले
Fri, 10/20/2017 - 14:57
नवीन
नाही. दुसरा पूर्ण आहे. संपादक कोण आहेत ? त्यांना टॅग करता का ?
- Log in or register to post comments
ए
एस
Sun, 10/22/2017 - 15:12
नवीन
डॉ. सुहास म्हात्रे ह्यांच्याशी संपर्क साधा.
- Log in or register to post comments