Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तू!

O — OBAMA80, Tue, 10/31/2017 - 06:16
प्रथम तुज पाहता क्षणी काळजाचा ठोका चुकला प्रीतीच्या रंगात रंगूनी जीव माझा भुलला न दिसता तू जीव होई कासावीस दिसता क्षणी तू फिरे अंगावरी मोरपीस टाकावा तू प्रेमळ कटाक्ष लाभावा तुझा सहवास रहावीस तू मजसमीप हीच या मनीची आस जवळी असता तुला एकटक पहावस वाटत डोळ्यात माझ्या तुला साठवून घ्यावस वाटत मोहक तुझ्या हास्यान होई जगाचे विस्मरण मधाळ त्या शब्दांनी गळूनी पडे माझे मीपण तुझ्याविना रित माझे जीवन अपूर्ण भासे आयुष्याचे ईक्वेशन माझ्या आयुष्यात तुझ असण करील परिपूर्ण माझ जगण कविता होशील माझ्या आयुष्याची तरच या जगण्याला अर्थ आहे नाहीतर तुझ्याविना जगण म्हणजे निव्वळ शून्यात शून्य मिळवण आहे

प्रतिक्रिया द्या
842 वाचन

💬 प्रतिसाद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा