Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

॥ कार्तिक कृष्ण पंचमी॥

स — सूड, Tue, 11/07/2017 - 20:37
आज कार्तिक पंचमी आज पंचमी कार्तिक उठा उठा चला आता चला सारेच आर्तिकं आज वार बुधवार आज वार वार बुध गॅस करा आता मंद जाई ऊतू बघा दूध आज मिथूनही रास आज रास ही मिथून तळ्यातल्या गणेशाला फेर्‍या इथून तिथून उद्या वार गुरुवार उद्या वार वार गुरु झाली आजची कविता करा उद्याचीही सुरु

प्रतिक्रिया द्या
9480 वाचन

💬 प्रतिसाद (26)
स
सूड Tue, 11/07/2017 - 20:39 नवीन
वात्रटांकित (सूडातार)
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 11/08/2017 - 02:18 नवीन
आरारारारा. =))
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Wed, 11/08/2017 - 03:55 नवीन
:):):)
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Wed, 11/08/2017 - 03:59 नवीन
याला म्हणतात कोरड्यावर आसूड ओढणे;)
  • Log in or register to post comments
न
नाखु Wed, 11/08/2017 - 04:18 नवीन
एकदम "सूड"दिसलाच
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Wed, 11/08/2017 - 04:48 नवीन
-बघितले (कालनिर्णयची कृपा). त्यानुसार पुढील दोन विषयांवर स्वतंत्र अथवा एकत्रित काव्यरचना करावी ही नम्र विनंती: (१) || कार्तिक कृष्ण षष्ठी || आणि (२) || गुरुपुष्यामृत योग || -आमचेकडिल क्यालेंडरात फक्त ३६५ दिवस असल्याने उर्वरित कविता तयार ठेवल्यास त्या वाचण्याची मानसिक तयारी आगाऊ करणे शक्य होईल. :)
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Wed, 11/08/2017 - 05:16 नवीन
सर्व तिथ्या, सण, योग, नक्षत्रे, ग्रह, तारे, गण, मुहूर्त, यावर आपण प्रत्येकी एक श्लोक लिहून महाकाव्य रचण्याची विनंती आपणास करू शकतो काय ? शिवाय प्रत्येक सण वार तिथीनुसार प्रत्येकी एक, अशी प्रसादासाठी/कार्यासाठी पा कृ ही द्यावी....
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Wed, 11/08/2017 - 05:28 नवीन
सूडकाव्य असेही नामभिदान देणे तर्कसुसंगत ठरेल. मात्र पा. कृ. ना काय नाव द्यावे हे समजत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
स
सूड Wed, 11/08/2017 - 07:13 नवीन
आम्ही सगळं लिहीलं तर आपल्या प्रेरणादायी कवींना लिहायला काहीतरी राहायला हवं ना!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
ज
ज्ञानोबाचे पैजार Wed, 11/08/2017 - 05:34 नवीन
उद्या कार्तिक षष्ठी उद्या कार्तिक षष्ठी सांगून गोड गोष्टी संस्कारांची वृष्टी उद्या कार्तिक षष्ठी उद्या कार्तिक षष्ठी गावात नाही येष्टी म्हणून आम्ही दू:खी कष्टी उद्या कार्तिक षष्ठी उद्या कार्तिक षष्ठी विस्फारुन दृष्टी पाहूया रे सृष्टी उद्या कार्तिक षष्ठी उद्या कार्तिक षष्ठी प्रहार करुन पॄष्ठी उडवू मधली यष्टी उद्या कार्तिक षष्ठी उद्या कार्तिक षष्ठी ताटे विसळा उष्टी उघडा बंद मुष्टी पृष्ठांकीत (पैबु सुतार) पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 11/08/2017 - 06:37 नवीन
मेलो मेलो, ठार झालो बुवा =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
स
सूड Wed, 11/08/2017 - 07:11 नवीन
उद्या कार्तिक षष्ठी उद्या कार्तिक षष्ठी ताटे विसळा उष्टी उघडा बंद मुष्टी
हे भारी!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 11/09/2017 - 06:29 नवीन
@उद्या कार्तिक षष्ठी उद्या कार्तिक षष्ठी प्रहार करुन पॄष्ठी उडवू मधली यष्टी >>> Image removed. वारल्या गेलो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
अ
अनन्त्_यात्री Wed, 11/08/2017 - 05:43 नवीन
रचण्याची अघोषित स्पर्धा अमावास्या उजाडल्यावर (की अंधारल्यावर) (तरी) वाचकांच्या हाती अमूल्य काव्यसुमने देवून संपो !
  • Log in or register to post comments
प
पुंबा Wed, 11/08/2017 - 06:38 नवीन
ठ्ठो!!! हहपुवा
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी Wed, 11/08/2017 - 07:55 नवीन
मेलो !!!! हा हा हा ______/\_______
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Wed, 11/08/2017 - 13:07 नवीन
मिपा वर तिथी काव्यस्पर्धा आयोजित करावी लागणार ! मग, तिथी काव्यस्पर्धा विशेषांक ! संमं, होशियार, रहा तयार !
  • Log in or register to post comments
न
नाखु Wed, 11/08/2017 - 17:35 नवीन
मी पणा http://www.misalpav.com/comment/697844#comment-697844 करू नये असं मिपा पुराणात सांगितले आहे, आणि म्हणूनच आम्हीं "मी" गुप्त केला त्याबद्दल माफी करणे परवा कार्तिक सप्त परवा कार्तिक सप्त थोडके घेऊन बसु दस्त यमके पेरून करु फस्त परवा कार्तिक सप्त परवा कार्तिक सप्त गज काव्यांत राहु सुस्त निज होवो वाचक त्रस्त परवा कार्तिक सप्त परवा कार्तिक सप्त समिक्षकांची असता गस्त कोपचा गाठु मस्त परवा कार्तिक सप्त परवा कार्तिक सप्त काव्यांजली करुन जप्त होत नाही काव्यप्रतिभा लुप्त परवा कार्तिक सप्त परवा कार्तिक सप्त दारी अष्टमी लावी दस्त उघडा लेखणी कवाडं चुस्त सुप्तांकित (नाखु भुसार)
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री गुरुवार, 11/09/2017 - 04:56 नवीन
आता एकादशी, द्वादशी....चतुर्दशी वगैरेवर काव्यरचना करताना काय काढण्याचा विचार आहे? उत्तराच्या व काव्यसुमनांच्या बेताब प्रतिक्षेत प्रश्नांकित ( ||शहाण्यालाशब्दाचामार ||)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
प
प्रचेतस गुरुवार, 11/09/2017 - 05:04 नवीन
अगगगगगगगा, नाखुन अंकल, पिसे काढायलात राव तुम्ही ==))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 11/09/2017 - 06:33 नवीन
प्लस वण टू आगोबा.. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
ज
ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 11/09/2017 - 05:13 नवीन
हा हा हा "मी"गुप्त नाखु काकांनीही मोठा शड्डू ठोकत आखाड्यात उडी मारली आहे. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
स
सतिश गावडे गुरुवार, 11/09/2017 - 06:29 नवीन
त्या त्रिपुरारी पोर्णिमेच्या कवितेचं काय झालं?
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 11/09/2017 - 06:34 नवीन
सुडत्ने काव्याचे कणं रगडिता इडंबनंही गळे... ! ;)
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 11/09/2017 - 07:30 नवीन
तुमच्यासारखा महान विडंबक अजून कसा काय मैदानात उतरला नाही म्हणे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 11/13/2017 - 06:37 नवीन
तुम्मी असताना आम्मी कशाला उतरायला पायजे म्हणे? :p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा