Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

प्रतिभेचे देणे

अ — अनन्त्_यात्री, Mon, 11/13/2017 - 10:24
ती ठिणगी होऊन येते अन वणवा होऊन छळते ती लकेर लवचिक होते अन गाण्यातून रुणझुणते ती कधी निखारा होते विझुनी मग होते राख उमलविते त्यातून फूल मग तिचीच फुंकर एक ती उल्केसम कोसळते उखडून दिशांचे कोन धगधगत्या चित्रखुणांची ती लिहिते भाषा नविन जे तरल नि अक्षर ते ते, जे अथांग, अदम्य ते ते, जे दूर असूनही भिडते, जे जटिल तरी जाणवते, ते तिचेच देणे असते…. …..किती घ्यावे? तरीही उरते !

प्रतिक्रिया द्या
2345 वाचन

💬 प्रतिसाद (11)
च
चांदणे संदीप Mon, 11/13/2017 - 11:42 नवीन
वाह! Sandy
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Tue, 11/14/2017 - 09:11 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
ज
ज्ञानोबाचे पैजार Tue, 11/14/2017 - 07:07 नवीन
सुरेख, तुमची शब्दांवरची हुकूमत वादातीत आहे. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Tue, 11/14/2017 - 11:14 नवीन
आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
प
पद्मावति Tue, 11/14/2017 - 10:39 नवीन
खरंच सुरेख.
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Wed, 11/15/2017 - 04:44 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति
स
सूड Wed, 11/15/2017 - 13:54 नवीन
आवडलं
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 11/16/2017 - 21:19 नवीन
वा!
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Fri, 11/17/2017 - 05:47 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
ज
जागु Fri, 11/17/2017 - 06:03 नवीन
छान.
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Tue, 11/21/2017 - 04:47 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा