चंद्रमण्यांचे पाझर अ — अनन्त्_यात्री, Wed, 11/15/2017 - 11:10 आज माझ्या ओंजळीत चंद्रमण्यांचे पाझर भले विझून जाऊदे माथ्यावर चंद्रकोर पायतळी आज माझ्या अब्ज-रंगी पखरण भले अंधुक होउदे इंद्रधनूची कमान आज माझ्या रोमरोमी ब्रह्मकमळ फुलेल कोडे गहन कधीचे विनासायास सुटेल प्रतिक्रिया द्या 2321 वाचन 💬 प्रतिसाद (9) अ अत्रुप्त आत्मा Wed, 11/15/2017 - 13:00 नवीन छान. Log in or register to post comments अ अत्रुप्त आत्मा Wed, 11/15/2017 - 13:01 नवीन छान. Log in or register to post comments प पुंबा Wed, 11/15/2017 - 13:05 नवीन सुंदर..!! तुमची शब्दकळा अफाट आहे खरोखर.. Log in or register to post comments प पद्मावति Wed, 11/15/2017 - 16:02 नवीन तुमची शब्दकळा अफाट आहे खरोखर.. अगदी हेच म्हणायचे आहे. चंद्रमण्यांचे पाझर ही कल्पना किती सुरेख आहे. Log in or register to post comments अ अनन्त्_यात्री गुरुवार, 11/16/2017 - 06:12 नवीन आपल्या प्रतिसादांबद्दल मनःपूर्वक आभार. Log in or register to post comments य यशोधरा गुरुवार, 11/16/2017 - 20:47 नवीन सुरेख! Log in or register to post comments अ अनन्त्_यात्री Mon, 11/20/2017 - 06:01 नवीन आपल्या प्रतिसादाबद्दल आभार Log in or register to post comments प प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 11/21/2017 - 18:18 नवीन आवडली कविता. Log in or register to post comments अ अनन्त्_यात्री गुरुवार, 11/23/2017 - 04:38 नवीन धन्यवाद. Log in or register to post comments
प पुंबा Wed, 11/15/2017 - 13:05 नवीन सुंदर..!! तुमची शब्दकळा अफाट आहे खरोखर.. Log in or register to post comments
प पद्मावति Wed, 11/15/2017 - 16:02 नवीन तुमची शब्दकळा अफाट आहे खरोखर.. अगदी हेच म्हणायचे आहे. चंद्रमण्यांचे पाझर ही कल्पना किती सुरेख आहे. Log in or register to post comments
अ अनन्त्_यात्री गुरुवार, 11/16/2017 - 06:12 नवीन आपल्या प्रतिसादांबद्दल मनःपूर्वक आभार. Log in or register to post comments
अ अनन्त्_यात्री Mon, 11/20/2017 - 06:01 नवीन आपल्या प्रतिसादाबद्दल आभार Log in or register to post comments
तुमची शब्दकळा अफाट आहे खरोखर..अगदी हेच म्हणायचे आहे. चंद्रमण्यांचे पाझर ही कल्पना किती सुरेख आहे.