Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

"दशक्रिया "चित्रपट,नक्की काय वाद आहे?????

स
सिंथेटिक जिनियस यांनी
Fri, 11/17/2017 - 16:45  ·  लेख
लेख
सध्या "दशक्रीया" या चित्रपटावरुन वाद सुरु आहे.हा नक्की काय वाद आहे हे मला नक्की कळलेले नाही.काहीजणांकडून कर्मकांडाचे अवडंबर माजवणार्या प्रवृत्ती विरोधात हा चित्रपट आहे असे समजते आहे.नक्की काय प्रकार आहे??? जर हा चित्रपट कर्मकांडा विरोधात संदेश देणारा असेल तर नक्कीच या चित्रपटाला संरक्षण दिले पाहीजे व विरोध करणार्यांना पोलिसी खाक्या दाखवला पाहीजे.

प्रतिक्रिया द्या
15876 वाचन

💬 प्रतिसाद (52)

प्रतिक्रिया

च
चौथा कोनाडा Tue, 11/28/2017 - 18:50 नवीन
गा.पै ना समाजवादी विचारसरणीचे म्हणावयाचे असेल. निळू दामलेंचा उल्लेख समाजवादी विचारसरणीत जडणघडण झालेले पत्रकार असा केला जातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
ग
गामा पैलवान Tue, 11/28/2017 - 19:16 नवीन
पुंबा, इथे त्यांना समाजवादी चळवळीतले (socialist movement) म्हणून म्हंटलं आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा