Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

उठ मावळ्या ...

ग — गबाळ्या, Wed, 11/22/2017 - 18:43
आपल्याबरोबर नेहमी पार्टी करणाऱ्या आपल्या साथीदाराने आता फक्त घास फुस अशी प्रतिज्ञा केल्यावर त्याच्या साथीदारांना धक्का बसला. त्याला परत आपल्या गोटात सामील करून घेण्यासाठी ते म्हणतात. उठ मावळ्या फोडू चल नळ्या कुकुटाची सर ना कधी पाचोळ्या चल मदिरालयी तु घुस ये सोडूनि घास फूस कोंबड्यासम केस रंगविसी कोंबडीस मग का तू वर्जिशी ६५, lolly-pop वर लिंबू टाकुनी चुस ये सोडूनि घास फूस वय का आपुले असे मोजिले चार पेग जर रिते तू केले यौवन भासेल तूस ये सोडूनि घास फूस

प्रतिक्रिया द्या
4140 वाचन

💬 प्रतिसाद (4)
प
पाषाणभेद Sat, 11/25/2017 - 15:17 नवीन
उठ मावळ्या ... हे शिर्षक पाहून अपेक्षेने कविता उघडली पण भ्रमनिरास झाला. उठ मावळ्या ... या ऐवजी तुमच्याच समोरचा एक शब्द वापरता आला असता. असो.
  • Log in or register to post comments
ग
गबाळ्या Mon, 11/27/2017 - 18:50 नवीन
मावळा हा शब्द इथे उपरोधाने वापरला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद
प
पैसा Mon, 11/27/2017 - 17:14 नवीन
गवत खाणार शाकाहारी हत्ती 100 वर्षे जगतो आणि फक्त मांस खाणारा वाघ 10 15 वर्षं.
  • Log in or register to post comments
ग
गबाळ्या Mon, 11/27/2017 - 18:43 नवीन
पैसा ताई, प्रतिसादाबद्दल खूप आभार तुमच्या सारख्या जेष्ठ सदस्याने आणि लेखिकेने नवीन सभासदांना प्रतिसाद देणे हे आमचे भाग्य आहे. त्याबद्दल पुन्हा धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा