Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(धुतले...)

ट — टवाळ कार्टा, Sat, 12/02/2017 - 14:51
पेर्णा उंच उधळला इकडून तिकडे, बापाचे (काय) चुकले भंजाळून पडला तोंडावर खाली, भावानेही धुतले दुरूनच पाहुनी पटकन आला, वर्दीने(ही) ठासले पारावरती विसावलो अन तिथेच चुकले खबर होता कर्णोकर्णी, बघ्यांचेही फावले तडफडलो पण थांबले नाही, सगळ्यांनीच धुतले सुजून गेली अंगे सगळी, प्लास्टरही घातले पाटलीणीस चुकून आपले म्हटले, (अख्ख्या) गावाने धुतले...

प्रतिक्रिया द्या
8310 वाचन

💬 प्रतिसाद (12)
न
नाखु Sat, 12/02/2017 - 16:13 नवीन
पेर्णा कुठाय?
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Sat, 12/02/2017 - 17:18 नवीन
कोणी पेर्णा क्वितेच्या आधी अ‍ॅडवेल का? बर्याच दिव्सांनी कैतरी ल्हिले आहे त्यामुळे घैघैमध्ये पेर्णा टाकायची राहून गेली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
प
पगला गजोधर Tue, 12/05/2017 - 06:05 नवीन
धुतले रे अंगन माssझे, धुतले रे ...||धृ|| मधूनच पाऊस, मधुनीच थंड वारे... ओखी आले दारी टुन्न म्हणूनच कारे ? रुजवले चक्रमाने का त्या, मनी प्रीतीचे धुमारे ....? गुलाब समजून निवडुंगाचा कवटाळ आता निस्तररे... लॉज नाही नशिबी, आता हॉस्पिटलचे बिस्तर रे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Wed, 12/06/2017 - 10:03 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Wed, 12/06/2017 - 11:50 नवीन
टका, केवळ तुझी मिपावरची कविता आहे, म्हणूनच "अंगन", असा शब्दप्रयोग मी प्रतिक्रियेत केलाय बरें !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
प
पगला गजोधर Sat, 12/02/2017 - 16:35 नवीन
ऑ आमच्या टक्कुमक्कुशोनुला कुनी धुतले म्हणायचे ??
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 12/04/2017 - 09:59 नवीन
गुर्जीस्टाईल विडंबन असेल असे वाटून अधीरतेने वाचावयास उघडले पण निराशा झाली.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Mon, 12/04/2017 - 14:48 नवीन
=)) तसे काही लिहिले की लोक नावे ठेवतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
पैसा Mon, 12/04/2017 - 12:06 नवीन
आता लौकरात लौकर एक पाटलीन शोधाच!
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Mon, 12/04/2017 - 16:07 नवीन
विडंबन नही जम्या.
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Tue, 12/05/2017 - 07:17 नवीन
ऑ अच्च जाल तर
  • Log in or register to post comments
स
सूड Wed, 12/06/2017 - 10:30 नवीन
अन्भवी टक्कोजी!!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा