Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एवढ्यात कुठली TV/वेब सीरिअल पाहिलीत/ पाहत आहात?

स
साधा मुलगा
Wed, 12/06/2017 - 18:58
🗣 60 प्रतिसाद
टीप : हा धागा जे मुख्यतः इंग्लिश TV/वेब सेरीअल बघतात त्यांच्यासाठी काढला आहे. मराठी/हिंदी सिरीअल साठी नाही. इंग्लिश सिरीअल बघतो म्हणजे आपण कोणी हुच्च आहोत असा आव आणायचं नाहीये, मराठी/हिंदी मध्ये काही बघण्यासारखे आहे अस वाटतं नाही, तरीही काही अपवादात्मक पर्याय असल्यास नक्की सांगा. स्पोईलर देऊ नयेत. ---------------------------------------------------------------------------------------------------------- मागे मिपावर बऱ्याच वेळा एखाद्या सीरिअल वर धागे निघाले आहेत. GOT वाल्यांनी स्वतंत्र धागा काढला होता. याचा सातवा सिझन चांगला झाला तरी बराच प्रेदिक्तेबल होता. breaking bad हि सीरिअल माझी बघून झाली, पाहून धन्य झालो. आता उशिराने का होईना Narcos बघायला चालू केली आहे, विषय पुन्हा drug traffickingवगैरे आहे, तरी अजून रंगत आल्यासारखी वाटत नाही, सिझन १ चालू आहे. Javier Pena चे काम चांगले आहे पण बाकी सर्व ठीक ठाक , पाब्लो इस्कोबार पण अगदीच ढ़ंम्पाळ्या घेतलाय. दम वाटत नाही. Narcos संपल्यावर मार्वेल चे Punisher बघायचा विचार आहे. breaking bad बघितल्यानंतर Better Call Saul बघावीशी वाटते. SitCom अजून जुन्याच पाहत आहे. Friends, Seinfeld, Everybody Loves Raymond (Comedy Central वर लागते) याच्या पलीकडे अजून गेलेलो नाही. आपल्या प्रतिक्रिया आणि अनुभवांच्या प्रतीक्षेत आहे.
वर्गीकरण
चर्चा

प्रतिक्रिया द्या
14970 वाचन

💬 प्रतिसाद (60)
प
पक्षी Mon, 12/11/2017 - 14:37 नवीन
अरेच्या, Two and a half men चा उल्लेख कोणीही केला नाही. अतिशय उत्तम विनोदी मालिका, नक्की बघावी अशी. उत्तम विनोदी प्रसंग आणि पात्र असलेली. अगोदर बघितली होती पण परत एकदा सर्व भाग download करून बघायला सुरुवात केली आहे. आत्तापर्यंत ४ भाग भागून झाले आहेत. थोडी unethical वाटते पण मनोरंजक आहे. आणि मॉडेल म्हणाल तर, एकसे बढकर एक. अर्रर्रआ, नुसता राडा. प्रसंग तर इतके छान रंगवले आहेत कि नुसते आठवले तरी हसू येते. हि मालिका संपल्या नंतर Friends आणि नंतर GOT बघायची आहे. ह्या धाग्यात खूप लोकांनी उल्लेख केल्या मुले Breaking Bad सुद्धा बघेल. अर्रे हो, permanent roommates विसरलो कि. तुनळी किंवा TVF वर आहे हे मालिका, नक्की बघा..
  • Log in or register to post comments
अ
अभिदेश Mon, 12/11/2017 - 22:09 नवीन
बघाच. जबरदस्त. खटल्याला कसे नाट्यपूर्ण वळण दिले जाते ते अप्रतिम.
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Tue, 12/12/2017 - 20:05 नवीन
या दोन सिरीजही पाहण्याजोग्या आहेत. १. Homeland २. Indian Summers
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Wed, 12/13/2017 - 05:05 नवीन
नुकतीच "ब्रॉडवॉक एम्पायर" नावाची सीरिअल, अमेरिकेतील १०० वर्ष्यापूर्वी दारूबंदी या विषयाला मध्यवर्ती घेऊन सुरू झालीय, ती सुध्दा बघणेबल वाटतीये....
  • Log in or register to post comments
स
संजय पाटिल Wed, 12/13/2017 - 09:17 नवीन
गॉर्डी शोअर बद्दल कोणाला काही माहिती आहे काय? नक्की काय प्रकार आहे? तुनळी वर एक भाग बघीतला.. अतिशय व्हलगर वाटला..
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Wed, 12/13/2017 - 12:45 नवीन
आपल्या भोवती आणि आपन बाळगत असलेल्या अनेक भ्रमाचा भोपळा फोडणारी मालिका ! नक्की बघा ! मज्जा येते
  • Log in or register to post comments
स
स्थितप्रज्ञ गुरुवार, 12/14/2017 - 11:49 नवीन
हल्लीच प्रकाशित झालेली Moving Out नामक मराठी वेब सीरिज चांगली वाटली.
  • Log in or register to post comments
स
साबु गुरुवार, 12/14/2017 - 14:51 नवीन
Game of Throwns Dexter Prison Break Person of interest White Collar House MD The Good Wife True Detective Breaking Bad Mentalist Permanent room mates (Hindi) The Tripling (Hindi) The Night manager Baked (Hindi) Bang baja baarat (Hindi) Pitchers (Hindi) Sex chat with pappu and papa (Hindi) Girl in the city (Hindi)
  • Log in or register to post comments
स
साबु गुरुवार, 12/28/2017 - 09:05 नवीन
जर्मन टिवी सिरिझ...based on womwhole and time travel. Good concept. available on Netflix.
  • Log in or register to post comments
म
मारवा गुरुवार, 12/28/2017 - 14:36 नवीन
Steven Moffat आणि Mark Gatiss ची शेरलॉक ही अद्वितीय मालिका निव्वळ अप्रतिम आहे. माझ्या माहीतीप्रमाणे १ वर्षाला केवळ ३ च भाग व मधला एक स्पेशल एपिसोड धरुन ७-८ वर्षात केवळ १३ मोजके भाग इतकीच निर्मीती केलेली आहे. अभिनय स्टोरीज आर्ट डिरेक्शन केवळ दर्जेदार ही सीरीज पाहीलेली नसल्यास एकवार अवश्य पाहावी ही आग्रहाची शिफारस शेरलॉक चा सर्वस्वी आगळा अविष्कार मॉडर्न टाइम्स ने मजा दुप्पट
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा