नवागताच्या दोन चारोळ्या
💬 प्रतिसाद
(6)
प
पांथस्थ
Tue, 10/21/2008 - 15:40
नवीन
चारोळ्या छान आहेत.
मला वाटते विडंबन करणार्या पारध्या पेक्षा, समिक्षक पारधी हि जास्त खतरनाक जमात आहे. तेव्हा हे कसे वाटते...
निष्णात पारधी मागे,
हाती समिक्षेचे जाळे ;)
---
आहे हे अस आहे.
- Log in or register to post comments
स
सहज
Tue, 10/21/2008 - 15:50
नवीन
चारोळ्या अन कवितांच्या मागे मुग्ध असा हा बाळकवी
भोंडल्याची गाणी म्हणतो खिरापतही वाटत फिरतो
त्रिवेणीला विसरलास ना आता भोगा ही विडंबने
-----------
विडंबकांची फौज बाळा फिरत असते झुंडीनी
कविता करता वास त्यांना येतो फार दुरुनी
जंगल मे आज एक नया बकरा जोरात ओरड रहेला है भाईलोग!
बाकी बाळकराम आपल्या कविता छान आहेत. येउ द्या अजुन.
- Log in or register to post comments
च
चतुरंग
Tue, 10/21/2008 - 15:56
नवीन
(खुद के साथ बातां : रंग्या, ह्या चारोळ्या म्हणजे बाळकरामाने दिलेले आव्हान समजायचे का? ;) )
चतुरंग
- Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर
Tue, 10/21/2008 - 16:10
नवीन
कविता माझी मुग्ध हासते
असेच हसत आणि हसवत रहा.
- Log in or register to post comments
म
मनीषा
Wed, 10/22/2008 - 16:46
नवीन
आत्मसमर्पित माझी कविता
विडंबनाच्या वेदीवरती ...मस्तच !!
चारोळ्या आवडल्या ...
- Log in or register to post comments
ब
बेसनलाडू
गुरुवार, 10/23/2008 - 01:26
नवीन
चारोळ्या मार्मिक वाटल्या.
(मार्मिक)बेसनलाडू
- Log in or register to post comments