Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एक कविता

र — रामदास, गुरुवार, 12/07/2017 - 11:19
अरे , उधार माग , देतो ना चार करकरीत नोटा कधी देणार परत असं न पुटपुटता ... अरे, हिशोब माग , देतो मुकाट सगळ्या सोळभोगाचा इत्थंभूत , पण उंबरठ्यावर अडकण घालून , एक गाणं दे , एक गाणं दे असा, धोशा लावणाऱ्या दिवसाला कसं माघारी पाठवायचं ??

प्रतिक्रिया द्या
2517 वाचन

💬 प्रतिसाद (4)
प
प्राची अश्विनी गुरुवार, 12/07/2017 - 13:44 नवीन
एक कविता की एक गाणं? अर्थातच आवडली.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 12/09/2017 - 09:01 नवीन
शेवट खासच. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ए
एस Sat, 12/09/2017 - 19:39 नवीन
रोचक.
  • Log in or register to post comments
ग
गवि Sat, 12/09/2017 - 20:13 नवीन
खूपच भारी रामदासकाका..
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा