Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(नोटा)

ज — ज्ञानोबाचे पैजार, Tue, 12/12/2017 - 09:47
पेरणा सांगायलाच पाहिजे का दर वेळी? चालः- गे मायभू तुझे मी नोटा नोटा कितीक असती हजार पाचशेच्या नाही कुणास मुल्य कागद वाटती साऱ्या दूरस्थ आयकर विभाग ठाऊक पाहतो मजला डोळ्यांत् कॅशियरच्या अनुकंप दाटलेला झालो विवश परंतु बोलणार काही नाही निःशब्द भावनांना होळीच साक्षी राही अत्यंत भित्रे 08112016 पैजारबुवा,

प्रतिक्रिया द्या
4544 वाचन

💬 प्रतिसाद (11)
प
पगला गजोधर Tue, 12/12/2017 - 09:51 नवीन
:)
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Tue, 12/12/2017 - 10:05 नवीन
=)) यानंतर लोटा, खाटा असेही येउंदे ;)
  • Log in or register to post comments
न
नाखु Tue, 12/12/2017 - 18:00 नवीन
बुवा कॉपीराइट​ असल्याने खाटेवर दिवटे किंवा अकुकाकाच काव्य प्रतिभा दाखवू शकतील पैजारबुवांनी खंत आणि भिती समतोल ठेवलीय,मूळ कवीच्या खिलाडूवृत्ती ला दाद मतदानातही नोटा वापरणारा नाखु पांढरपेशा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
प
प्रचेतस Wed, 12/13/2017 - 04:13 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
प
प्रचेतस Wed, 12/13/2017 - 04:17 नवीन
बुवा, अता एखादं शीघ्रकाव्य येऊ द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
ए
एस Tue, 12/12/2017 - 11:13 नवीन
हाहाहाहा!
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Tue, 12/12/2017 - 11:20 नवीन
हे पण "अय दिल मुझे बता दे तू किसपे आगया है" च्या चालीवर म्हणता येतंय की. भारीच हो पैजारमावली.
  • Log in or register to post comments
त
तिमा Tue, 12/12/2017 - 17:40 नवीन
'एका तळ्यांत होती' च्या मीटरमधे पण बसतंय राव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
प
पद्मश्री चित्रे Tue, 12/12/2017 - 15:55 नवीन
दूरस्थ आयकर विभाग ... आवडलं! या निमित्ताने तरी तुम्ही माझ्या कवितेची दखल घेतली.. हे ही नसे थोडके!
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 12/12/2017 - 18:14 नवीन
=)) =)) =)) आता जुन्या झालेल्या नोटाबंदीबद्दल आहे होय ही कविता ? शीर्षक वाचून, ती गरमागरम ताज्या निवडणूकीतील नोटा (NOTA उर्फ None Of The Above) बद्दल असावी असे वाटले होते :) ;)
  • Log in or register to post comments
S
Secret Stranger Fri, 07/20/2018 - 09:45 नवीन
खूप छान..
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा