Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

भीमा कोरेगां काही साधे प्रशा

ए
एकुलता एक डॉन
Wed, 01/03/2018 - 10:24
🗣 7 प्रतिसाद
१) भिडे गुरुजी ह्यांवर ह्या आधी गुन्हा ,खटला दाखल झाला होता का ? २) मराठा समाजाचे मोर्चे ह्याआधी निघाले तेव्हा दंगली कधी झाल्या होत्या का ? ३) सार्वजनिक बसेस भेदभाव नाही करत तर त्याच का जाळतात ?

प्रतिक्रिया द्या
4566 वाचन

💬 प्रतिसाद (7)
ग
गामा पैलवान Wed, 01/03/2018 - 18:36 नवीन
एकुलता एक डॉन, त्याचं काये की रामदास आठवले यांना १९९७ साली मुंबईत रमाबाई आंबेडकर नगरातल्या त्यांच्याच भाईबंदांनी जबर चोप दिला होता. त्यांनी उगीच काहीतरी कारण काढून दंगल भडकावली होती. मजबूत मार खाल्ल्यावर आठवले केवळ गंजीवर धावत सुटले होते आणि त्यांचा गंजीचा एक पट्टा तुटला होता. सोबत रक्षणार्थ पोलीस देखील होते. तरीपण मार पडलाच. हे चित्रं सर्व वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध झाल्याचं मला आठवतं. असाच मार आता स्वयंघोषित आंबेडकरवाद्यांपैकी अनेकांना खाऊ घालायला झालाय. त्यावेळच्या जागरूक दलित बांधवांना या घटनेची आठवण करवून दिली पाहिजे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
अ
अतूल २०१५ Fri, 01/05/2018 - 17:00 नवीन
भिडे नाव विचारत फिरे तेव्हाचे आहो आम्ही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
अ
अतूल २०१५ Fri, 01/05/2018 - 17:03 नवीन
आंबेडकराच नाव घ्यायच नाही तूझी लायकी नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अतूल २०१५
ग
गामा पैलवान Fri, 01/05/2018 - 18:45 नवीन
अतूल २०१५, अगदी बरोबर बोललात पहा. प्रकाश आंबेडकरांचं नाव घेतल्याने माझी नालायकी सिद्ध झाली. म्हणूनंच माझ्यापासून सांभाळून रहा. माझं नाव घेतलंत तर लोकं तुम्हाला उगीच नालायक म्हणतील. खरंतर तुम्ही एकदम लायक आहात. या पेचप्रसंगातनं बाहेर पडायचा एक मार्ग आहे. तो म्हणजे तुम्ही माझं नाव आजिबात घ्यायचं नाही. मी मात्र नालायक असल्याने तुम्हांस उद्देशून संदेश टाकणार. ठरलं तर मग! आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अतूल २०१५
स
साहना Wed, 01/03/2018 - 21:04 नवीन
रामदास भाऊंनी त्या घटनेचा इतका धसका घेतला होता कि राजकारण वगैरे सोडून त्याच एक बार वाल्या बनियान सहित b ग्रेड चित्रपटांत काम करायला सुरुवात केली होती इथे पहा. https://www.youtube.com/watch?v=LLo_GIfhnIk
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Wed, 01/03/2018 - 23:35 नवीन
साहना, हा नट रामदास आठवले आहे ....? मला नटनट्या आजीबात ओळखता येत नाहीत. :-( आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साहना
च
चौथा कोनाडा गुरुवार, 01/04/2018 - 07:06 नवीन
या नक्की कसल्या क्लिप्स आहेत ? चुकून टाकलं गेलं आहे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साहना
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा