Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एनजीओ साठी नावे सुचवा

न
निशांत_खाडे
Mon, 01/08/2018 - 12:12
🗣 39 प्रतिसाद
नमस्कार! औरंगाबादमधील काही मनोरोग तज्ज्ञांच्या सहकार्याने आम्ही नैराश्य(Depression) चिंतारोग (Anxiety Disorder) व नैराश्य आणि अतिउत्तेजना (Bipolar Disorder ) व इतर मानसिक समस्या असणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या समुपदेशन व उपचारासाठी एक संस्था सुरु करत आहोत. या संस्थेकरता मराठी, हिंदी, संस्कृत किंवा इंग्रजीमध्ये नावे सुचवावीत तसेच औरंगाबादवासीय मिपाकरांपैकी कोणी आमच्यासोबत काम करण्यास इच्छुक असल्यास व्य. नि. करावा! सहकार्याच्या अपेक्षेत! धन्यवाद!

प्रतिक्रिया द्या
40523 वाचन

💬 प्रतिसाद (39)
ए
एस Mon, 01/08/2018 - 18:20 नवीन
'मनमोकळं'
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Mon, 01/08/2018 - 19:48 नवीन
समतोल माईंड इट
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Mon, 01/08/2018 - 20:54 नवीन
मनन हे नाव सुचवतो.
  • Log in or register to post comments
त
तिमा Mon, 01/08/2018 - 21:26 नवीन
आशादान हे नांव सुचवतो.
  • Log in or register to post comments
च
चिमी Tue, 01/09/2018 - 06:08 नवीन
मानस
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Tue, 01/09/2018 - 06:30 नवीन
रजिस्टर करणार आहात काय?
  • Log in or register to post comments
न
निशांत_खाडे Wed, 01/10/2018 - 09:47 नवीन
येत्या १७ तारखेला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
म
मुक्त विहारि Tue, 01/09/2018 - 06:41 नवीन
मनोविकास डिस्क्लेमर ====> "विकास" ह्या शब्दावरून शब्दख्खल करू नये ही विनंती....आजकाल कोण कुठल्या शब्दावरून (शाब्दिक) मारामारी सुरु करेल काही सांगता येत नाही.
  • Log in or register to post comments
N
Nitin Palkar Tue, 01/09/2018 - 08:40 नवीन
मनोविकास हे नाव चांगले आहे. या नावाची एक प्रकाशन संस्था आहे. चेतना या नावाचाही विचार व्हायला हरकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
ए
एमी Tue, 01/09/2018 - 06:47 नवीन
मानस फाऊंडेशन
  • Log in or register to post comments
ए
एमी Tue, 01/09/2018 - 06:52 नवीन
:-( आहे ह्या नावाचं कोणीतरी आधीच! मी कुठेतरी वाचलं असेल पूर्वी म्हणून आतापण हेच 'सुचलं'....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
आ
आनन्दा Tue, 01/09/2018 - 07:00 नवीन
आत्मभान ?
  • Log in or register to post comments
प
प्रयोगिका Tue, 01/09/2018 - 07:18 नवीन
किन्वा अनन्त रन्ग?
  • Log in or register to post comments
स
सुखीमाणूस Tue, 01/09/2018 - 07:23 नवीन
चित्तस्वास्थ्य स्मितानन्द दिलासा सीमित सुक्रुत POISE (मनाचे स्थैर्य)
  • Log in or register to post comments
प
पुंबा Tue, 01/09/2018 - 07:56 नवीन
उन्मेश मनोभुती निरामय
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Tue, 01/09/2018 - 08:05 नवीन
निशांंत हे देखील एक समर्पक नाव आहे. निशांंत — पहाट किंंवा रात्रीचा अंंत
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Tue, 01/09/2018 - 08:06 नवीन
निशांंत हे देखील एक समर्पक नाव आहे. निशांंत म्हणजे पहाट किंंवा रात्रीचा अंंत
  • Log in or register to post comments
श
शिद Tue, 01/09/2018 - 08:47 नवीन
करु नका कसली चिंता व होऊ नका नैराश्यग्रस्त म्हणून चिंताग्रस्त-नैराश्य
  • Log in or register to post comments
व
वैनिल Tue, 01/09/2018 - 09:06 नवीन
'उत्साह' / 'उत्फुल्ल'
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Tue, 01/09/2018 - 14:57 नवीन
माझी निवड मानसवज्र ! -गा.पै.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Wed, 01/10/2018 - 06:12 नवीन
मनोजवम कस वाटतयं?
  • Log in or register to post comments
म
मूकवाचक Wed, 01/10/2018 - 06:17 नवीन
(मनावरचे मळभ दूर करणे या अर्थाने)
  • Log in or register to post comments
न
निशांत_खाडे Wed, 01/10/2018 - 09:54 नवीन
'मनमोकळं' समतोल माईंड इट मनन आशादान मानस मनोविकास चेतना आत्मभान अनन्त रन्ग चित्तस्वास्थ्य स्मितानन्द दिलासा सीमित सुक्रुत POISE (मनाचे स्थैर्य) उन्मेश मनोभुती निरामय निशांंत 'उत्साह' / 'उत्फुल्ल' मानसवज्र मनोजवम निरभ्र
  • Log in or register to post comments
र
राही Wed, 01/10/2018 - 14:06 नवीन
सध्या बोलबाला असलेल्या आणि अनेकांना उपयुक्त ठरलेल्या एका व्यायामप्रकारात (याला ब्रह्मविद्या असे नाव दिले गेले आहे.) निरोगी, सुदृढ मन आणि शरीरासाठीच्या प्रत्येक व्यायामानंतर एक प्रार्थना किंवा स्वयंसूचना म्हणायची असते. शरीराला एक मंदिर, परमात्म्याचे एक जागृत मंदिर मानले आहे. ते शब्द असे आहेत, "या क्षणापासून पुढे कधीही माझ्या स्मरणात असे काहीही... कुठल्याही अभावाची कोणतीही कल्पना- आजाराची, वार्धक्याची,नैराश्याची, संशयाची,अपयशाची, मृत्यूची कोनतीही कल्पना माझ्या स्मरणात शिरणार नाही. जे सर्वोतम आहे त्याविरुद्ध आणि सत्याच्या माझ्या सर्वोच्च कल्पनेविरुद्ध माझ्या स्मरणात काहीही शिरणार नाही...." "-मी शपथ घेतो, प्रतिज्ञा करतो की या क्षनापासून मी असे काहीही करनार नाही किंवा बोलणार नाही किंवा असा विचार मनात आणणार नाही की ज्यामुळे माझ्या शरीराला, परमेश्वराच्या या जागृत मंदिराला इजा पोहोचेल किंवा त्याचा गैरवापर होईल." हीच स्वयंसूचना मनासाठीही उपयुक्त आहे. म्हणून मनमंदिर हे नाव मला सुचते.
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर गुरुवार, 01/11/2018 - 13:35 नवीन
"मन्मथ"
  • Log in or register to post comments
प
पैसा Sun, 01/14/2018 - 12:17 नवीन
संस्कृत नाव आहे. अर्थ समजून सुचवता आहात का? का या धाग्यावर सुद्धा पिंका टाकण्याची सुरुवात? हे लोक काही चांगले करू बघताहेत निदान शुभेच्छा द्याल का नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
अ
अर्जुन गुरुवार, 01/11/2018 - 15:26 नवीन
मनोविकास, आधार, मनमंदीर आणि साधना
  • Log in or register to post comments
अ
अर्जुन गुरुवार, 01/11/2018 - 15:26 नवीन
मनोविकास, आधार, मनमंदीर आणि साधना
  • Log in or register to post comments
अ
अर्जुन गुरुवार, 01/11/2018 - 15:26 नवीन
मनोविकास, आधार, मनमंदीर आणि साधना
  • Log in or register to post comments
अ
अर्जुन गुरुवार, 01/11/2018 - 15:27 नवीन
मनोविकास, आधार, मनमंदीर आणि साधना
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर गुरुवार, 01/11/2018 - 18:59 नवीन
४ वेळा तीच ४ नांवे परत परत देण्याऐवजी... ४ वेळा एक एक नाव शेपरेट दिलं असतं तर् ???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्जुन
र
रामदास२९ Fri, 01/12/2018 - 07:47 नवीन
आत्म-ऊत्थान
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Fri, 01/12/2018 - 19:52 नवीन
अश्लील वाटेल का हे नाव ? आय मिन डबल मिनींग...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास२९
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 01/12/2018 - 10:29 नवीन
"चला हवा येउ द्या" असे नाव सुचवतो पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Sun, 01/14/2018 - 10:41 नवीन
चिंतामणी...चिंता हरितो मनातली तो चिंतामणी.
  • Log in or register to post comments
इ
इरसाल कार्टं गुरुवार, 01/18/2018 - 13:06 नवीन
बेंचमेंट
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. गुरुवार, 01/18/2018 - 13:31 नवीन
भिडू हिंदीला जगगुदादाचा "भिडू" मराठीतला चला प्रोब्लेमशी "भिडू"
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा गुरुवार, 01/25/2018 - 05:40 नवीन
शेवटी काय नाव ठेवलं?
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा गुरुवार, 02/01/2018 - 13:22 नवीन
काय ठेवलं नाव शेवटी ? नामकरणाचा वृतांत देखिल लिहा !
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा