Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

प्रश्न साधासाच होता...

प — प्राची अश्विनी, Tue, 01/16/2018 - 10:46
प्रश्न साधासाच होता, त्याने उत्तर टाळले.. आणि अबोलीचे फूल तिच्या केसात माळले. त्याचा रोजचाच खेळ, चार दाणे पक्ष्यांसाठी.. पाखरांच्या नकळत, त्याने हक्काने पाळले. क्षणभर विसावला जीव बकुळीच्या खाली.. सडे अनाम दु:खाचे तिने पायाशी ढाळले. आहे सुखाचा पाऊस, डोळे भरले कशाने? वेडे मन तुझे का ग मृगजळास भाळले?

प्रतिक्रिया द्या
5050 वाचन

💬 प्रतिसाद (16)
र
राघव Tue, 01/16/2018 - 11:00 नवीन
माय.. खूप सुंदर लिहितेस गो! निरतिशय आवडले. यानिमित्तानं तुझ्या काही जुन्या कविताही वाचल्यात परत.. छान वाटले. लिहित रहा! :-)
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Wed, 01/17/2018 - 07:23 नवीन
माय म्हटलंत, भरून पावले. मनापासून धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव
व
विशाल कुलकर्णी Tue, 01/16/2018 - 12:23 नवीन
सुंदर !
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Tue, 01/16/2018 - 12:49 नवीन
आहे सुखाचा पाऊस, डोळे भरले कशाने? वेडे मन तुझे का ग मृगजळास भाळले?
...हे अगदी खास !!
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Tue, 01/16/2018 - 20:08 नवीन
वाह, कविता आवडली.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 01/17/2018 - 07:15 नवीन
अप्रतीम
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Wed, 01/17/2018 - 10:22 नवीन
आवडेश... सुरेख जमली आहे पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Wed, 01/17/2018 - 15:52 नवीन
पैजारबुवा, अ.आ., स्नेहांकिता, आनंदयात्री, विशाल कुलकर्णी सर्वांना धन्यवाद.
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 01/17/2018 - 17:13 नवीन
खूप सुंदर कविता!
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 01/18/2018 - 15:40 नवीन
आवडली कविता. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
म
माधुरी विनायक गुरुवार, 01/18/2018 - 16:27 नवीन
...फक्त त्यांची उत्तरं सापडणं दुरापास्त होत जातं काही वेळा.. सुरेख कविता...
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Sat, 01/20/2018 - 13:48 नवीन
पैताई, बिरुटे सर, माधुरी..... धन्यवाद.
  • Log in or register to post comments
न
नाखु Sun, 01/21/2018 - 10:02 नवीन
शेवटचं कडवं खास नाखु वाचकांचीही पत्रेवाला
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 01/21/2018 - 19:35 नवीन
आवडेश.
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Fri, 02/02/2018 - 08:02 नवीन
नाखु, मुवि. __/\__
  • Log in or register to post comments
M
mr.pandit Sat, 02/03/2018 - 05:38 नवीन
अप्रतिम अगदी
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा