Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(खमकेच टगे बसतात इथे)

द — दमामि, Wed, 01/24/2018 - 06:29
ग्लास पुन्हा फुटतात इथे मित्र जुने दिसतात इथे अवघे जगणे पीणे बनते दु:खे सगळी पळतात इथे चखणे स्मरता हसणे स्फुरते चवदार चणे मिळतात इथे हुक्के जळता चढती वलये खमकेच टगे बसतात इथे चषकात पुन्हा मदिरा भरता इमले पोकळ चढतात इथे विरहास नवे सहवास हवे प्रेमं जुनी स्मरतात इथे कलह घरचे विसरू म्हणता विवाद नवे उठतात इथे (कुणीसं म्हटलंय, वृत्त बघू नये, वृत्ती बघावी. म्हणून विकु माफी असावी.)

प्रतिक्रिया द्या
5682 वाचन

💬 प्रतिसाद (20)
प
पगला गजोधर Wed, 01/24/2018 - 08:06 नवीन
वा वा .. छान कविता ! दमामि आल्या का तुम्ही ? कशी झाली ट्रिप ?
  • Log in or register to post comments
द
दमामि गुरुवार, 01/25/2018 - 03:16 नवीन
नाही. अजून डावोसलाच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
ए
एस Wed, 01/24/2018 - 08:07 नवीन
'प्रेमं जुनी स्मरतात इथे' ऐवजी 'लफडी जुनी स्मरतात इथे' असं खणखणीत पायजे! ;-)
  • Log in or register to post comments
S
sagarpdy Wed, 01/24/2018 - 08:19 नवीन
लफ़डीच जुनी स्मरतात इथे -- म्हणजे बहुधा वृत्तात येईल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
स
सूड Wed, 01/24/2018 - 15:12 नवीन
लफ़डीच जुनी स्मरतात इथे -- म्हणजे बहुधा वृत्तात येईल
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy
द
दमामि गुरुवार, 01/25/2018 - 03:14 नवीन
एकदम करेक्ट . चुकलंच माझं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 01/24/2018 - 15:38 नवीन
The मामी
  • Log in or register to post comments
द
दमामि गुरुवार, 01/25/2018 - 03:13 नवीन
मी Theमामी, तुम्ही A . आत्मा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
प
प्रचेतस गुरुवार, 01/25/2018 - 04:05 नवीन
भारीच =))
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी गुरुवार, 01/25/2018 - 08:16 नवीन
खणखणीत ! ;)
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 01/25/2018 - 08:24 नवीन
लै भारी ! :)
  • Log in or register to post comments
स
सूड गुरुवार, 01/25/2018 - 15:20 नवीन
आंतरजालीय हडळीकुंकवात बसवली का कविता Theमामी?
  • Log in or register to post comments
न
नाखु गुरुवार, 01/25/2018 - 18:18 नवीन
अत्यंत चपखल "वाण" दिलं आहे काटेरी हळवा ई प्रेक्षक नाखु
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 01/25/2018 - 19:44 नवीन
लै भारी
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 01/25/2018 - 22:17 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments
अ
अजया Fri, 01/26/2018 - 05:50 नवीन
रतीबाच्या कविता!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 01/26/2018 - 19:03 नवीन
मस्त !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Havana (Vertical Video) ft. Young Thug :- Camila Cabello
  • Log in or register to post comments
द
दमामि Mon, 01/29/2018 - 07:21 नवीन
धन्यवाद हो सगळ्याना!
  • Log in or register to post comments
च
चिगो Mon, 01/29/2018 - 14:31 नवीन
एकदम खंग्री.. चिअर्स..
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 01/30/2018 - 18:00 नवीन
विद्रावणीय इडंबन
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा