चारोळी
चारोळी
चंद्रप्रकाश चोहीकडे
चंचल चांदणे,
चंद्रकोर चित्तचोरते
चंद्रमा चमचमते..
कवी - स्वप्ना
💬 प्रतिसाद
(2)
फ
फुंटी
गुरुवार, 02/01/2018 - 08:19
नवीन
प्रयत्न चांगलाय....
कवयित्री स्वप्ना म्हणायचंय का तुम्हाला?
- Log in or register to post comments
S
Swapnaa
गुरुवार, 02/01/2018 - 09:47
नवीन
धन्यवाद .
- Log in or register to post comments