Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(हे कोहल्यांच्या विराटा)

द — दमामि, Sat, 02/03/2018 - 03:33
पेर्णा शांत निवांत ग्राऊंड अस्ताला जाणारा धोनी येऊ घातलेल्या अनुष्काची पॅव्हेलियनमध्ये अस्पष्ट कुजबुज आताशा डोकं भडकत नाही आठवते अक्राळविक्राळ वादळ सहवागचं, धावा पिळवटून काढणारं उन्मळून टाकणारं सचिनचं अफाट दर्शन खरं काय म्हणावं मन रिझवणारं आयपीएल की मन उध्वस्त करणारं आयपीएल पैसेवाल्यांच्या या खेळाचा आयोजक कोण हे कोहल्यांच्या विराटा, भारताला जिंकून दे!

प्रतिक्रिया द्या
3709 वाचन

💬 प्रतिसाद (4)
च
चांदणे संदीप Sat, 02/03/2018 - 14:18 नवीन
तूफान... कडक... चाबूक Sandy
  • Log in or register to post comments
प
पैसा Sat, 02/03/2018 - 14:46 नवीन
दमामी फॉर्मात!
  • Log in or register to post comments
न
नाखु Sat, 02/03/2018 - 18:56 नवीन
म्हणून दमानी घेत नाहीत!!! अशाने नवकवी मोर्चा काढतील म्हणजे. सध्या लोक चर्चेने प्रश्न सोडवण्याचा भोट पर्याय अडगळीत टाकून मोर्चा पर्याय अंगिकारत आहेत याची नोंद घ्यावी कविता आवडलीच आहे चुकार नाखु
  • Log in or register to post comments
अ
अनिंद्य Sun, 02/04/2018 - 05:51 नवीन
:-)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा