Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लिव इन रिलेशनशिप चा कायदा

त
तारका
गुरुवार, 10/23/2008 - 21:27
🗣 21 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
6169 वाचन

💬 प्रतिसाद (21)
भ
भास्कर केन्डे गुरुवार, 10/23/2008 - 21:34 नवीन
या कायद्यनुसार दुसरी स्त्री लग्नाच्या पत्नीला पर्याय नाही. पत्नी नसताना एखाद्या स्त्री सोबत पती-पत्नी प्रमाणे राहिल्यास त्या स्त्रीला पत्नीचा दर्जा मिळू शकतो. सध्या तरी या कायद्यात बर्‍याच उणीवा आहेत असे अनेक जाणकारांचे मत आहे. यावर अजून चर्चा-अभ्यास चालू आहे असे कळते. पाहू यात काय निर्णय होतो ते. टीप- या कायद्यात आम्हाला वैक्तिक काही रस नाही. :) आपला, (बघ्या) भास्कर
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Fri, 10/24/2008 - 09:32 नवीन
या कायद्यात आम्हाला वैयक्तिक काही 'रस' नाही फारच 'निरस' विधान आहे. पण असो. आम्ही आदर करतो. जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भास्कर केन्डे
अ
अवलिया Fri, 10/24/2008 - 09:34 नवीन
अहो काका असे काय करता? नसतो 'रस' एखाद्याला... का उगीच त्याला टोचता असे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) Fri, 10/24/2008 - 09:40 नवीन
:) 'रस' जाणे वर एखादा वाक्यप्रचार आहे का लक्ष्यात ! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
घ
घाशीराम कोतवाल १.२ Fri, 10/24/2008 - 07:10 नवीन
दुसर्‍या स्त्री ला पोटगी हा पत्नी चा आर्थिक तोटा नाही का? होय पण लिव्ह ईन दोहोंच्या समंतीने असेल तर कारण माझ्या माहिती प्रमाणे असे संबंध ठेवनारे दोघे ही आर्थिकद्रुष्ट्या सधन असतात खास करुन शहरातील लोक हो हा कायदा 'हिन्दु विवाह कायदा' ला छेद देत नाहि का? नक्किच नाही कारण यात वेगळे होन्यासाठि कोर्टाची परवानगी लागत नाही मी आता तसा कोतवाल नाही बरं?
  • Log in or register to post comments
ध
धोंडोपंत Fri, 10/24/2008 - 07:48 नवीन
याचा अर्थ बाई "ठेवणं" आता पूर्वीसारख सोपं राहिलं नाही म्हणायचं. आपला, (बाहेरख्याली) धोंडोपंत आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com (शिवछत्रपतींचा महाराष्ट्र, मराठी भाषा व संस्कृती, आर्य सनातन वैदिक धर्म व ज्योतिषशास्त्र यांना विरोध करणार्‍यांना आम्ही फाट्यावर मारतो.)
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 10/24/2008 - 08:08 नवीन
याचा अर्थ बाई "ठेवणं" आता पूर्वीसारख सोपं राहिलं नाही म्हणायचं. नाही हो, (पुरुषांसाठी) "ठेवणं सोपं पण सोडणं कठीण" करणार हे लोकं! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धोंडोपंत
अ
अवलिया Fri, 10/24/2008 - 08:46 नवीन
याचा अर्थ बाई "ठेवणं" आता पूर्वीसारख सोपं राहिलं नाही म्हणायचं. अहो धोंडोपंत कायदे कसे 'पाळायचे' हे काय तुम्हाला सांगायला हवे काय? सगळीकडे पळवाटा असतातच. नाहीतर लोकप्रतिनिधींचीच गोची व्हायची ना त्या भानगडीत.. काही काळजी करु नका. शेटलमेंट होत राहील. ध्येयाकडे पाठ फिरवु नका. साध्य महत्वाचे, साधन नाही. (जि.प.अध्य अक्ष) नाना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धोंडोपंत
व
विनायक प्रभू Fri, 10/24/2008 - 09:14 नवीन
http://vipravani.wordpress.com/ आता साधन सुद्धा तेव्ढेच मह्त्वाचे हो नाना.
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Fri, 10/24/2008 - 09:20 नवीन
सहमत तुम्हाला थंडी वाजेल, तेव्हा लक्षात ठेवा की कोणाच्या तरी उबीने तुमची थंडी दुर होउ शकते. त्या उबीला लाख सलाम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
अ
अवलिया Fri, 10/24/2008 - 09:27 नवीन
काय सहमत रे गटण्या! लेका अजुन तुला थंडी काय असते ते माहित नाही आणि तु शेकोटीच्या गप्पा मारतोस! हात लेका!! विप्र ... साधनांची कमी नसते. एक नसेल तर दुसरे साधन वापरता येते. पण साधन कशासाठी वापरायचे ते साध्य माहीत नसेल तर गटांगळ्या खाव्या लागतात. आता परत माझे वाक्य वाचा अन सांगा.. बरोबर की चुक... (सहजसाध्ययोगी) नाना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™
व
विजुभाऊ Fri, 10/24/2008 - 10:35 नवीन
लेका अजुन तुला थंडी काय असते ते माहित नाही आणि तु शेकोटीच्या गप्पा मारतोस! हात लेका!! नाना त्याला वस्तुथिती ची इतकी प्रखर जाणीव करुन देउ नका हो .हुडहुडी भरेल त्याला झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) Fri, 10/24/2008 - 14:15 नवीन
=)) जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
स
सुनील Fri, 10/24/2008 - 09:48 नवीन
गुजरातमध्ये "मैत्री करार" नावाचा एक कायदा अस्तित्वात आहे. तो यापेक्षा काही वेगळा आहे का? अदिति, ठेवणं सोपं पण सोडणं कठीण हहपुवा Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Fri, 10/24/2008 - 09:48 नवीन
http://vipravani.wordpress.com/ एकदम बरोबर. ओरिजिनल नाना.
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Fri, 10/24/2008 - 14:05 नवीन
http://vipravani.wordpress.com/ आपला तोटा होणार नाही ह्याची जबाबदारी कोणाची?
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Fri, 10/24/2008 - 15:11 नवीन
तोटीची..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
व
विनायक प्रभू Fri, 10/24/2008 - 16:22 नवीन
http://vipravani.wordpress.com/ ही साधी गोष्ट का कळत नाही.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sat, 10/25/2008 - 07:58 नवीन
कारण तु़झे आहे तुजपाशी परी तु... हे लक्षात कोण घेतो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
व
विलास आंबेकर Sat, 10/25/2008 - 08:21 नवीन
अनुभवाशिवाय काही बोलणे अनुचित नाही का? ;)
  • Log in or register to post comments
व
विलास आंबेकर Sat, 10/25/2008 - 08:21 नवीन
अनुभवाशिवाय काही बोलणे अनुचित नाही का? ;)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा