Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तुझी आठवण, साठवणींच्या कोंदणात अशीच पडून राहिली

ख — खिलजि, गुरुवार, 02/08/2018 - 09:06
तुझी आठवण, साठवणींच्या कोंदणात अशीच पडून राहिली गंध मनाचा उडाला नभी थेम्ब बनुनी खाली कोसळली तुझी आठवण साठवणींच्या कोंदणात अशीच पडून राहिली झिजूनी काय मिळवले, माउली ? चूल मोकळीच राहिली हात जरी असले मदतीस हजार तुझी चव मात्र आतच राहिली उत्तरे न मिळती कोड्याची सर्व दडले या अंतरी मनी साठले भंगार सारे अंगार बनुनी जाळी जीवा ज्वाला जिथे तिथे पोहोचली तुझी आठवण, साठवणींच्या कोंदणात अशीच पडून राहिली चूक घडली , क्षमा नाही , अक्षम्य अपराध हा आम्ही काशी नाही दाविली उभी हयात चिंतेत गेली चितेवरी ती लोपली गेली मित्रा, सोडूनि आम्हा कायमची माझी माउली सिद्धेश्वर विलास पाटणकर C

प्रतिक्रिया द्या
1088 वाचन

💬 प्रतिसाद (1)
प
पद्मावति Fri, 02/09/2018 - 11:03 नवीन
आईंना भावापूर्ण श्रद्धांजली. या दु:खातून सावरायला तुम्हाला शक्ती मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना __/\__
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा