Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सोनरंग

च — चांदणशेला, Mon, 02/12/2018 - 16:34
मावळतीच्या डोहात पेटली केशरी लाली क्षितीजाची पाऊले सोनरंगात न्हाली वाऱ्यावर लहरतो पाखरांचा झुला सोनेरी पंखांचा होतो स्वर ओला सावळ्या आभाळी चढल्या ढगांच्या रांगा कोवळ्या पानांत उठल्या पिवळ्या रेघा हिरव्या डोंगरी पसरली धूसर काजळी कलत्या ऊन्हात उतरली सांज निळी

प्रतिक्रिया द्या
3248 वाचन

💬 प्रतिसाद (12)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 02/12/2018 - 16:56 नवीन
कवितेतले रंग आवडले. लिहित राहा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Tue, 02/13/2018 - 05:17 नवीन
सुरेख, चित्ररूप!
  • Log in or register to post comments
प
पिशी अबोली गुरुवार, 02/15/2018 - 08:13 नवीन
+1 आवडली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राची अश्विनी
प
पद्मावति Tue, 02/13/2018 - 18:12 नवीन
सुरेख कविता.
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे गुरुवार, 02/15/2018 - 08:03 नवीन
कविता आवडली. लिहीत रहा.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 02/15/2018 - 08:21 नवीन
गहिर्‍या रंगांनी रंगलेली कविता आवडली !
  • Log in or register to post comments
स
सानझरी गुरुवार, 02/15/2018 - 12:47 नवीन
सुंदर कविता!
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी गुरुवार, 02/15/2018 - 14:14 नवीन
आवडली !
  • Log in or register to post comments
च
चांदणशेला Sat, 02/17/2018 - 13:47 नवीन
सर्वांचे मनापासून आभार
  • Log in or register to post comments
च
चांदणशेला Sat, 02/17/2018 - 13:52 नवीन
सर्वांचे मनापासून आभार
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 02/17/2018 - 18:11 नवीन
सुंदर रचना!
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Sun, 02/18/2018 - 17:29 नवीन
सुंदर!!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा