Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पुण्याची मुंबई आता झाली की राव...

न — निमिष सोनार, Mon, 02/12/2018 - 18:26
आजकाल आपले पुणे सुध्दा.. रात्रभर जागे राहून धडधडत असते! कारण आपली सुध्दा मुंबई झाल्याचे.. स्वप्न जागेपणी त्याला पडत असते! पुण्यातील पीएमटी खचाखच गर्दीने भरून.. केविलवाणी धावत रडत असते! मुंबईतील लोकल ट्रेनचा हात हातात धरून.. ती सुद्धा मैत्रीला जागत असते! मुंबईतील मराठीपणा हद्दपार झाल्याचं.. दुःख मुंबई पचवत जगत असते! पुणे सुध्दा तिच्याशी समदुःखी होऊन.. गळ्यात गळा घालून रडत असते! कशापायी आमच्या मुंबईला ठेवता नाव? पुण्याची मुंबई आता झाली की राव! तुमचा आमचा असतो सेम वडा पाव.. दिवसरात्र लोकांची जीवघेणी धावाधाव! - निमिष सोनार (आता पुणेकर पण भूतकाळातील मुंबईकर)

प्रतिक्रिया द्या
2194 वाचन

💬 प्रतिसाद (6)
च
चांदणे संदीप Mon, 02/12/2018 - 20:51 नवीन
पहिलं कडवं अप्रतिमच झालेलं आहे... पुढचे... असो! :) Sandy
  • Log in or register to post comments
न
निमिष सोनार Tue, 02/13/2018 - 03:38 नवीन
नंतर विस्तार केला.
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Tue, 02/13/2018 - 05:16 नवीन
पटेश.
  • Log in or register to post comments
स
सुखीमाणूस Tue, 02/13/2018 - 07:26 नवीन
असेच व्ह्ययचे तरी अजून मुम्बै इतके पुण्यात बुरखे आणि दाढ्या दिसत नाही. काही वर्षानी मुंबईचे लाहोर/कराची होणार आहे आणि पुण्याचे पण....
  • Log in or register to post comments
म
मेघपाल Wed, 02/14/2018 - 08:10 नवीन
किती तो इस्लामोफोबिया....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुखीमाणूस
प
पद्मावति Tue, 02/13/2018 - 09:43 नवीन
मस्तं.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा