ताज्या घडामोडी - भाग २२
मल्याची किंगफिशर कंपनी इंग्लंडमध्ये खटला हरली. ९ कोटी डॉलर्सची नुकसान भरपाई द्यावी लागणार.
https://timesofindia.indiatimes.com/world/uk/vijay-mallyas-kfa-loses-court-battle-in-uk-to-pay-90m-in-claims/articleshow/62886014.cms
भारतीय लष्करास जे करण्यासाठी सहा ते सात महिन्यांचा अवधी लागतो, तेच लष्करी कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाचे काम आमची संघटना तीन दिवसांमध्ये पूर्ण करू शकते. हीच आमची ताकद असल्याचे त्यांनी नमूद केले.
भारतीय लष्करावर आमचा विश्वास आहे. बाय द वे, हे टोपीवाले आणि त्यांच्या सर्व नेत्यांना खरडून सीमेवर पाठवा रे. पाहू तरी सैनिकांपेक्षा असे काय मोठे दिवे लावतात ते.....! प्रा.डॉ. -दिलीप बिरुटेकाय आहे प्रा डॉ
खरंय...! सामान्य माणूस म्हणून आम्हाला काही लष्करी डावपेच समजत नाही, हे मान्यच आहे. पण गेली साठेक वर्ष पूर्वीची सरकारं पाकिस्तानला असेच सज्जड दम आणि इशारे द्यायचे तेव्हाही तो एक डावपेचाच भाग असायचा असं समजतो. मला वाटलं होतं हे सरकार थेट लाहोरात धडक मारेल असं एक स्वप्नाळू मत होतं, सालं हाही डावपेचाचेच भाग होता ते आता ते समजलं. धन्स. -दिलीप बिरुटेतुम्हाला लष्करी डावपेच समजत नाहीत तेंव्हा उगीच टेन्शन घेऊ नका