काथ्याकूट

आजचा सुधारक ची कोंडी

Primary tabs

मिसळपावर झालेली कोंडी "आजचा सुधारक" या चिंतनशील व विवेकवादाला वाहिलेल्या मासिकात पण झाली आहे. ती लैंगिकसमस्या तज्ञ डॉ राहूल पाटील यांच्या लेखामुळे झाली आहे . खाली तो लेख आणि पुढच्या टप्प्यात प्रतिक्रिया टाकत आहे.
Ajach Sudharak 331
Ajacha Sudharak 332
Ajacha Sudharak 333
Ajacha Dudharak 334

आजच्या सुधारक ने हा लेख छापल्यावर मला र. धो. कर्वे यांच्या संततीनियमनावर असलेल्या समाजस्वास्थ्य ची आठवण आली. यावर सल्लागार मंडळावर असलेल्या श्री प्रभाकर नानावटी व श्री टी बी खिलारे यांच्या प्रतिक्रिया कार्यकारी संपादकाने लेखक डॉ राहुल पाटील यांना पाठवल्या. त्या प्रतिक्रिया व त्यावरील डॉ राहुल पाटील यांचे उत्तर हे डिसेंबरच्या अंकात आले आहे. ते मी पुढील पोस्टवर टाकत आहे.
थोडक्यात अशा विषयातून विवेकवादी विचारांना वाहिलेल्या १८ वर्ष चालणार्‍या "आजच्या सुधारक " मध्ये गोची होते तर मिसळपाववर झाल्यास नवल ते काय?
अवांतर- सुधारक मध्ये लेखाचे वरती लेखकाचे नांव असते. खाली नव्हे.

प्रकाश घाटपांडे

विसोबा खेचर

थोडक्यात अशा विषयातून विवेकवादी विचारांना वाहिलेल्या १८ वर्ष चालणार्‍या "आजच्या सुधारक " मध्ये गोची होते तर मिसळपाववर झाल्यास नवल ते काय?

खरं आहे!

बाकी, मिसळपावच्या मालकापेक्षा मिपाच्या हितचिंतकांनाच मिसळपावची जास्त चिंता पडली आहे ही मात्र समाधानाची बाब आहे! :)

तुम्ही चिकटवलेल्या पोष्ट बाकी जबरा आहेत, माहितीपूर्ण आहेत!

धन्यवाद घाटपांडे साहेब!

तात्या.