Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

"मोदी" हे फक्त आडनाव आहे

ख — खिलजि, Mon, 02/19/2018 - 08:13
वाव आहे , अजूनही कमवायला वाव आहे कोण म्हणतं , आता काही शक्य नाही अरे , मोदी हे फक्त आडनाव आहे खोऱ्याने ओढत जा तुम्ही , जोपर्यंत हातात टिकाव आहे वाव आहे , अजूनही सुधारायला ( स्वतःला ) वाव आहे धंद्याला लावणाऱ्यांचा देशाबाहेर एक गाव आहे पळून जाण्यासाठी पैलतीरी , सरकारी नाव आहे ललित गेला , विजय गेला , निरव शांतता झाली येतील हळूहळू बिळातून बाहेर एकेक साल्यांच्या मनातच काळे डाव आहेत सर्व साले एकजात बरबटलेले म्हणूनच सुधारायला वाव आहे वाव आहे , अजूनही कमवायला वाव आहे कोण म्हणतं , आता काही शक्य नाही अरे , " मोदी " हे फक्त आडनाव आहे सिद्धेश्वर विलास पाटणकर

प्रतिक्रिया द्या
3052 वाचन

💬 प्रतिसाद (4)
ग
गामा पैलवान Mon, 02/19/2018 - 14:22 नवीन
शहरात लाडवांचा काय भाव आहे ? शहरात गाढवांचा घूमजाव आहे ! -गा.पै.
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Mon, 02/19/2018 - 18:27 नवीन
Narendra Modi was crying in private. From nowhere Mahatma Gandhi appeared. Asked him the reason for his sorry state of affairs Modi crying nonstop , confessed that all these new age Modis are spoiling his Surname Mahatma was unperturbed. Said Look at me my dear child Am I crying ?
  • Log in or register to post comments
क
कलंत्री Wed, 02/21/2018 - 04:24 नवीन
DSK चा सध्या जो काही विषय चालला आहे त्यावर मटा मध्ये संपादकिय टिपण्णी आली की DSK मूळे महाराष्ट्रीयन उद्योजक बदनाम होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मोदी / गांधी बदनाम होत असतील तर काय चूकीचे आहे. सध्या आपला तो बाब्या आणी दुसर्‍याचे ते कार्ट अशी स्थिती आहे.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Wed, 02/21/2018 - 09:08 नवीन
अजून राज्/उद्धव ठाकरे ह्यांनी पत्रकार परिषद घेतली नाही का? 'मराठी माणसाला 'पद्धतशीरपणे' डावलले जात आहे ...मोदी पळाला पण सावंत अडकला..' टाईपची विधाने..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कलंत्री
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा