Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

क्रिकेट शौकिनांच्या देवावर घाणेरडे आरोप?

घ
घाशीराम कोतवाल १.२
Fri, 10/24/2008 - 07:03
🗣 7 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
3492 वाचन

💬 प्रतिसाद (7)
ध
धोंडोपंत Fri, 10/24/2008 - 07:11 नवीन
जाहीर निषेध. गिलक्रिस्ट असा मनोरूग्ण असेल असे वाटले नव्हते. धोंडोपंत (शिवछत्रपतींचा महाराष्ट्र, मराठी भाषा व संस्कृती, आर्य सनातन वैदिक धर्म व ज्योतिषशास्त्र यांना विरोध करणार्‍यांना आम्ही फाट्यावर मारतो.) आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com
  • Log in or register to post comments
स
सुक्या Fri, 10/24/2008 - 07:37 नवीन
कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे हत्ती आपली चाल बदलत नाही .. आनी कुत्र्यांकडे लक्षही देत नाही अशी एक म्हण आहे. . . . भुंकु द्या. . . सुक्या (बोंबील) मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
  • Log in or register to post comments
अ
अनामिका Fri, 10/24/2008 - 08:24 नवीन
धोंडोपंत आणि सुक्या यांच्याशी पुर्णपणे सहमत आपल्या पुस्तकाची विक्री वाढवण्यासाठी हा सगळा घाट दुसरे काही नाही. सचिनवर निस्सिम प्रेम असणार्‍या प्रत्येक भारतियानी हे पुस्तक विकत घेता कामा नये.मला तर फुकट दिले तरी नको. गिली आयपीएल साठी येइलच भारतात तेंव्हा त्याचे स्वागत खेटरांची माळ गळ्यात घालुन करायचे..प्रश्न मिटला.उगिच हिंसक होण्यात काही अर्थ नाही . गिली इतक्या हलक्या मनोवृत्तिचा असेल अस वाटल नव्हत बुवा.........................चमकत ते सगळच सोन नसत म्हणतात त्यात काही चुक नाही. निस्सिम सचिन प्रेमी" "अनामिका" http://maharashtradharma.mywebdunia.com/ http://manalig.blogspot.com/
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Fri, 10/24/2008 - 08:32 नवीन
गीली चा हा पब्लीसीटी स्टंट आहे, ह्यात वाद नाय !! सचिन वर टीका करणे ,म्हणजे आत्मचरीत्राचा खप वाढणार हा ढोबळ अंदाज... असो .... काल ची टेस्ट जिंकली तेव्हाच एक बातमी आली की ईनो चा खप ऑस्ट्रेलीयात सुद्धा वाढलाये म्हणे... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
न
नितिन नवले Fri, 10/24/2008 - 09:40 नवीन
या गाढवाला काय माहित सचिन कोण आहे ते.स्वतः धुवायची अक्कल नाही आणि चालला पुस्तक लिहायला.तु चुकुन किपर झालास ,गोल॑दाज असता ना मग कळाले असते सचिन काय आहे ते.काळतोन्ड्या ईकडे भारतात ये मग तुला दाखवतो .
  • Log in or register to post comments
ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) Fri, 10/24/2008 - 11:38 नवीन
गिल्ली ने सचीन ची माफी मागीतली आहे ! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
  • Log in or register to post comments
घ
घाशीराम कोतवाल १.२ Fri, 10/24/2008 - 12:29 नवीन
पण आता गिलि ला माफि नाहि मी तर स्टेडिअम वर बनर लावनार गिलि हाय हाय म्हनुन येउ दे त्याला आय पि एल खेळायला मी आता तसा कोतवाल नाही बरं?
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा