Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गावाला शाळेत लोकसहभागातून ग्रंथालय सुरू करायची योजना आहे

D
dhanraj205
गुरुवार, 02/22/2018 - 09:12
🗣 6 प्रतिसाद
वर सांगितल्याप्रमाणे मला माझ योगदान द्यायचे आहे तरी स्वस्त आणि स्पर्धात्मक परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तके कुठे मिळतील मार्गदर्शन करावे
वर्गीकरण
सामाजिक

प्रतिक्रिया द्या
2038 वाचन

💬 प्रतिसाद (6)
आ
आनन्दा गुरुवार, 02/22/2018 - 10:53 नवीन
???
  • Log in or register to post comments
D
dhanraj205 गुरुवार, 02/22/2018 - 12:01 नवीन
मि पा वर पहिल्यांदाच काहीतरी लिहिले आहे तरी काही चुकले असल्यास कृपया सांगावे
  • Log in or register to post comments
स
सुखीमाणूस गुरुवार, 02/22/2018 - 12:20 नवीन
कोणता गाव? जरा सविस्तर माहिती द्याल का?
  • Log in or register to post comments
D
dhanraj205 गुरुवार, 02/22/2018 - 13:19 नवीन
जिल्हा परिषद मराठी शाळा गावाचे नाव बोरवल खुर्द जिल्हा जळगाव
  • Log in or register to post comments
D
dhanraj205 गुरुवार, 02/22/2018 - 13:27 नवीन
ग्रामग्रंथालय नियोजन पुस्तकांचे स्वरूप १: बालसाहित्य (मराठी, हिन्दी , इंग्रजी) २:किशोर वर्ग साहित्य(मराठी, हिन्दी , इंग्रजी) ३:विशेष वाचनिय कादंबऱ्या,नाटके,ललित साहित्य, कवितासंग्रह, चरित्रे, ४: स्रीया साठी वाचनीय साहित्य(पाककला,आरोग्य, कुटुंब,मनोरंजक ,द्न्यानवर्धक ) ५:प्रौढ व्यक्तीसाठी धार्मिक तसेच प्रेरनादायी सहित्य ६: स्पर्धा परीक्षा साहित्य ७: लोकसत्ता,सकाळ, दिव्य मराठी, TOI वृत्तपत्रे. ७: सकाळ साप्तहिक, स्पर्धा परिक्षा मासिक, बाल मासिक गृहिनि मासिक ८:NCERT व SCERT ची सर्व शालेय पुस्तके ##ग्रंथालय साहित्य तीन कपाट एक टेबल News paper stand शाळेलगत चार सिमेंट sits ## कार्यवाही १;गाव स्तरावर एक समिती स्थापन करने २: अध्यक्ष व सचिव joint account ३: निधी लोकसहभागातून उभा करणे ४:पुस्तके खरेदि मार्गदर्शन घेणे ५: पुस्तके खरेदी करणे
  • Log in or register to post comments
D
dhanraj205 गुरुवार, 02/22/2018 - 13:28 नवीन
## लोकसहभाग १: गावातील प्रत्येक कुटुंबाचा सहभाग २:संस्था व दानशूर व्यक्ती सहभाग ## ग्रंथालय पुस्तक विनियोग १: deposit फक्त १०० रु प्रति वर्ष (१ कुटुंब) २:इतर गावासाठी २०० रु ३:वृत्तपत्रे फक्त शालेय प्रागनातच वाचले जातिल ४: ऱोज १:३० ते २:३० दरम्यान पुस्तके दिलि जातील ५: एका वेळस एक पुस्तक दिले जाईल ६:आठवड्यात पुस्तक परत करने बंधंनकारक राहिल ७: पुस्तक वाटप शाळेतील शिक्षक मार्फतच केले जाईल ८: तक्रार निवारण बाबत बैठकी घेतल्या जातील ९: ग्रंथालयाचि मालमत्ता पुर्ण गावाची असेल त्यामुळे पुस्तक फाटने , हरवने , पुस्तक बांधनी , नवीन पुस्तके खरेदी , भेट स्विकारने, वृत्तपत्रे व मासिक खरेदि यास पुर्न गाव म्हणजे समिती जबाबदार असेल . ##पुस्तक संख्या कमीत कमी 2500 ३०% स्पर्धा परीक्षा pustake ३०% बाल व किशोर सहित्य ३०% प्रौढ व महिला व इतर साहित्य १०% विशेष वांग्मय साहित्य ## निधी बाबत ए कुन जमा होनाऱ्या निधीपैकी १५% निधी राखिव ठेवण्यात येइल ( मासिक व वृत्तपत्रे)
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा