Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अभ्यास चालू आहे

ड — डॉ.नितीन अण्णा, गुरुवार, 02/22/2018 - 12:07
पुन्हा नव्या दमाने जातो कधी हसाया दुखणे जुनेच पुन्हा मग लागते दुखाया करून फस्त कणसे उडून गेले पक्षी होतील चालू आता ह्या गोफणी फिराया येतील न ते नक्की घेवून लिंबूपाणी उंची उपोषणाची जाया नको ही वाया सांभाळ लक्तरे तू धडूते तुझ्या कुडीची अभ्यास चालू आहे त्याची गोधडी शिवाया क्रांतीचे गीत आता ओठात घे तुझ्याही झाल्या अति या गझला झाल्या पुऱ्या रुबाया - नितीन अण्णा

प्रतिक्रिया द्या
948 वाचन

💬 प्रतिसाद (2)
च
चांदणे संदीप गुरुवार, 02/22/2018 - 12:13 नवीन
छानच डॉ. साहेब! मिपावर बरेच डॉ. सक्रिय झाल्याचे निरीक्षण नोंदवतो! ;) Sandy
  • Log in or register to post comments
ड
डॉ.नितीन अण्णा गुरुवार, 02/22/2018 - 12:27 नवीन
आम्ही पुस्तकी डॉक्टर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा