Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

काही लोक्स

अ
अविनाशकुलकर्णी
Sun, 02/25/2018 - 01:19
🗣 6 प्रतिसाद
काही लोक्स कोथिबिरीची जुडी ऐवजी कोथिंबिरीची पेंडी द्या असे म्हणतात

प्रतिक्रिया द्या
2288 वाचन

💬 प्रतिसाद (6)
च
चामुंडराय Sun, 02/25/2018 - 02:27 नवीन
.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sun, 02/25/2018 - 02:29 नवीन
काही लोक तुमच्या धाग्यांनाही जिलबी असं म्हणतात
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sun, 02/25/2018 - 02:33 नवीन
जुडी/पेंडीवर लेख? अजून उदाहरणं अपेक्षित. बाकी ते दोन्ही शब्द बरोबर आहेत. पहाटेच्या होलसेल मार्केटमध्ये मिळतात त्या पेंड्या, नंतर त्यातून निवडलेल्या छोट्या विकतात भाजीवाले त्या जुड्या.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sun, 02/25/2018 - 02:35 नवीन
लेख घाइघाईत अर्धवट प्रकाशित झालेला दिसतोय. सकाळी सवापाचला रविवारची कोणती घाई?
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Sun, 02/25/2018 - 04:09 नवीन
सकाळी सवापाचला रविवारची कोणती घाई?
एव्हढ्या सकाळी एकच घाई असू शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
ज
जेम्स वांड Sun, 02/25/2018 - 05:09 नवीन
त्रिफळा की कायम? हे तेच काका दिसतायत ज्यांनी 'कणिक मळण्यासारखा' निरुपद्रवी स्वयंपाकघरातील प्रकार सुद्धा 'सॉफ्ट पॉर्न' प्रमाणे लिहिला होता.... :)) :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा