Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शून्याची महती

ख — खिलजि, Fri, 03/16/2018 - 09:19
शून्याची महती भारी या भूवरी शून्यावरी शून्य बैसे शून्यापरी शून्यात असे दुनिया सारी शून्यात देखता शून्य भासे शून्य शून्यात हासे शून्यात अनन्य अर्थ असे शून्यासम दुजा कुणी नसे शून्यात बेरीज शून्य शून्यात वजा शून्य शून्य गुणिले शून्य शून्य भागिले शून्य धन्य धन्य तो शून्य ज्याने शोधिला ते त्याचे पुण्य शून्यात सुरु सारे शून्यात मिळे सारे का वाढावी उगा रे ? दुःखाचे हे पसारे उगा धावीशी तू अनन्य जाण कर्म मर्म शून्य सुरुवात तुझी शून्य अंतही तो शून्य तिमिरतेज जो खाई परमात्मा तोही शून्य धन्य धन्य केवळ शून्य दुजा नसे कुणी अन्य सिद्धेश्वर विलास पाटणकर

प्रतिक्रिया द्या
1343 वाचन

💬 प्रतिसाद (2)
ए
एकविरा Sat, 03/17/2018 - 11:01 नवीन
शून्यात सुरु सारे शून्यात मिळे सारे का वाढावी उगा रे ? दुःखाचे हे पसारे छानच
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Mon, 03/19/2018 - 08:59 नवीन
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद ... सिद्धेश्वर विलास पाटणकर
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा