Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ती पहाट ओली(झालेली! ;) )

अ — अत्रुप्त आत्मा, Sat, 03/17/2018 - 08:58
पेर्ना:- 1) आणि 2) सांज काळी ती येते का हळूच तांब्या घेऊन गुपचूप एकटी जाते येडी घरामागील वावरातून मधूनच कुत्रा मागे लागता सांडे तांब्या हातीचा हातानेच गच्च धरावा पाचोळा आजू बाजूचा टोचती अशी गवता गवतातूनी ती हुळहुळती पाने ओली वरून गवताच्या काडया वैतागली ती साली कधी एकदा उठू म्हणुनी उभी राहिली पहा छपून बसलेले कुत्रे करी अचानक भॉ भॉ फेकुनी मारी दगड त्याला नुकताची टाकलेला पळे पळे हा कुत्रा म्हणे कसला दगड आला गेला कुत्रा दूर पळुनी जीव झाला मोकळा सुटली बिचारी बया म्हणे चला ,तांब्या उचला .. पळा! झटकनकाम सोडगे,वावरोदा Pahatgandha(पहाट"गंधा).blogspot.com prshuramsondge.blogsopt.com

प्रतिक्रिया द्या
26432 वाचन

💬 प्रतिसाद (36)
प
प्रचेतस Sat, 03/17/2018 - 09:35 नवीन
असा काही विषय असला की तुमची रसवंती अगदी भरभरून वाहू लागते. काय लिहू, कसं लिहू, किती लिहू असं होऊन जातं बघा तुम्हाला आणि आम्ही रसिकही तुमच्या काव्यानंदात बुडून जाऊन त्रुप्त होतो.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 03/17/2018 - 10:45 नवीन
@
असा काही विषय असला की तुमची रसवंती अगदी भरभरून वाहू लागते. काय लिहू, कसं लिहू, किती लिहू असं होऊन जातं बघा तुम्हाला
}~ आखीर एक विडम्बक ही दुसरे विडम्बक को पेहेचाण सकता हैं ।। Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
ज
ज्ञानोबाचे पैजार Sat, 03/17/2018 - 10:35 नवीन
वा वा बुवांनी आपल्या आवडत्या विषयात परत एकदा हात घातला आणि त्या वर्षावात रसिक तृप्त झाले. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 03/17/2018 - 10:45 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
प
प्रचेतस Sat, 03/17/2018 - 14:17 नवीन
हात घातला
अरारारारा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
ग
गामा पैलवान Sat, 03/17/2018 - 14:46 नवीन
बरबटवलान् मेल्यानं! -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 03/17/2018 - 18:39 नवीन
@अरारारा - ढिशुम! Image removed. प्र"चेतस उर्फ काडीलाव्या आगोबा डुक्कर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
न
नाखु Sat, 03/17/2018 - 18:37 नवीन
ओघवती काव्ये, तर काही ओघळती काव्ये अखिल मिपा "दरवाजा बंद तर आजार बंद "अभियानांतर्गत जन हितार्थ जारी
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 03/17/2018 - 18:43 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 03/17/2018 - 19:10 नवीन
तांब्याधिपतींचा मठ परत कामाला लागला ! छान झाले ! =))
  • Log in or register to post comments
स
सूड Mon, 03/19/2018 - 15:07 नवीन
तांब्या भरला, पाणी वाहते झाले. =))
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 03/19/2018 - 16:45 नवीन
सुडुक आला आणि प्रतिपादन सुरू झाले!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
ख
खटपट्या Tue, 03/20/2018 - 08:33 नवीन
ही खरी कविथा. सामाजिक समस्या, कुचंबणा यांना वाट करुन देणारी.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Tue, 03/20/2018 - 08:41 नवीन
गुर्जी ईज ब्याक विथ ब्याअंग
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी गुरुवार, 03/22/2018 - 14:23 नवीन
काय हे बुवा!!! लई भारी जमलयं. ;-)
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 03/22/2018 - 14:50 नवीन
त्यांना हे असल्या प्रकारचे लेखन नेहमीच भारी जमते. तरी त्यांच्या सुवर्णकाळातील लेखनाच्या मानाने हे लेखन काहीसे निम्न दर्जाचे झालेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दुर्गविहारी
स
स्पा गुरुवार, 03/22/2018 - 15:16 नवीन
हो ना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस गुरुवार, 03/22/2018 - 15:24 नवीन
तुम्ही आलात, अता त्यांचा आनंद गगनात माईना होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
न
नाखु गुरुवार, 03/22/2018 - 15:46 नवीन
आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
स
स्पा गुरुवार, 03/22/2018 - 17:06 नवीन
ह्ही ह्ही ह्ही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 03/23/2018 - 13:56 नवीन
@ह्ही ह्ही ह्ही - पांडू रे पांडू,चल खेळू विट्टी दांडू!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
प
प्रचेतस Fri, 03/23/2018 - 13:59 नवीन
विट्टी दांडू शब्द पाहून सातारला तुम्ही म्हटलेल्या एका अजरामर संवादाची आठवण झाली. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
स
सूड Mon, 04/02/2018 - 10:17 नवीन
सहमत!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
स
सूड Fri, 03/23/2018 - 11:30 नवीन
त्यांचा आनंद पोटात माईना असं हवं खरं!! कारण आनंद पोटात माईना झाला रे झाला की माणूस लोटा धरुन वावरात शिरतं. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 03/23/2018 - 08:56 नवीन
@
22 Mar 2018 - 8:16 pm | स्पा हो ना
---- Image removed. पांडुब्बाSsssssss ! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 03/23/2018 - 08:57 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
स
सालदार गुरुवार, 03/22/2018 - 15:24 नवीन
भीगी भीगी सडको पे मै, तेरा इन्तजार करू... (कशांनं भिजलय ते आज कळलं) असं काहीसं हिंदी गांणं आहे. त्याची आठवण झाली
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे गुरुवार, 03/22/2018 - 17:20 नवीन
बरेच दिवसांनी बुवा तांब्या घेऊन त्यांच्या हक्काच्या वावरात घुसले. हही हही हही
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 03/23/2018 - 08:48 नवीन
Image removed. मला एकदा घुसू द्या ,धनाजी संगे बसू द्या! त्याच्या म्हशी माझा तांब्या अश्शी जोडी जमू द्या, मला एकदा घासू द्या! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
प
प्रचेतस Fri, 03/23/2018 - 14:00 नवीन
म्हशी, तांब्या, तुम्ही आणि घासू =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 03/23/2018 - 15:23 नवीन
आं Sssss Image removed. तो घुसू चा टायपो आहे ना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
न
नाखु Tue, 03/27/2018 - 15:40 नवीन
म्हण आता नव्या टोपड्यात अरे अरे तांब्या, मला कुठे नेशी !!!! खुलासा ते खालसा एक वैचारिक चुळबुळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
ग
गामा पैलवान Tue, 04/03/2018 - 08:55 नवीन
चुळबूळ की बुळबूळ? -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
क
किसन शिंदे Tue, 04/03/2018 - 13:45 नवीन
बुवा, तुम्ही 'टॉयलेट - एक प्रेम कथा' हा चित्रपट पाह्यला नाही का?
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Tue, 04/03/2018 - 14:00 नवीन
खूप दिवसांनी बुवांना मोड..., नव्हे मूड आला आहे, तांब्याचा ! =))
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Tue, 04/03/2018 - 16:04 नवीन
त्या तोडफोड करणार्या अजो'ड धाग्यांचा कंटाळा आला होता . आस्तिक नास्तिक अज्ञेय वाले सर्वानाच अपरिहार्य असणार्या तांब्याचा विजय असो !
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा