Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लग्नाआधी लिटमसची चाचणी करून घ्यावी

ख — खिलजि, Mon, 03/26/2018 - 10:36
लग्नाआधी लिटमसची चाचणी करून घ्यावी निर्व्यसनी असाल तर वाईट सवय लावून घ्यावी व्यसनांनुसार टाकावा एकेक थेम्ब लाळेचा लिटमस पेपरवरी जर सामू आला सात लग्नास नसावी काही बात त्यामध्ये असेल चढउतार घ्यावी सरळ माघार , लग्नकार्यातूनी सवयीनुसार सामूची वर्गवारी तंबाखू असे तीनवरी सुपारीसहित तोच बैसे पाचावरी सोडामिश्रित आठवरी तर ऑन दि रॉक्स ती दहावरी देशीसाठी नसे चाचणी देशी असे जनावरी लक्षात ठेवा नवरोबानो अर्धांगिनी पण लिटमस परी सुटणार नाहीत नाद कुणाचे असाल कायम रडारवरी व्यर्थ नका मरू दादा घ्या लिटमस पेपर साधा व्यसनांती पण सामू जर "सात " असेल तरच निवडा आपली राधा जर हे सर्व व्यवस्थित जमेल तर आणि तरच बोहल्यावर चढा अन्यथा रामदास स्वामींप्रमाणे सावधान ऐकताक्षणी सरळ मंडपाबाहेर पडा सिद्धेश्वर विलास पाटणकर

प्रतिक्रिया द्या
2408 वाचन

💬 प्रतिसाद (3)
अ
अभिजीत अवलिया Mon, 03/26/2018 - 12:31 नवीन
ते यमक वगैरे जुळवा की दादा जरा. का नाही?
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Mon, 03/26/2018 - 17:40 नवीन
एकदम गरीब कविता ! बाकि खिलजिच्या कवितेत रामदास स्वामींना जागा मिळालेली पाहुन अंमळ हसुच आले =))
  • Log in or register to post comments
स
सूड Tue, 03/27/2018 - 11:10 नवीन
नक्की काय झालंय?
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा